ऋग्वेद - मण्डल 1/ सूक्त 21/ मन्त्र 1
इ॒हेन्द्रा॒ग्नी उप॑ ह्वये॒ तयो॒रित्स्तोम॑मुश्मसि। ता सोमं॑ सोम॒पात॑मा॥
स्वर सहित पद पाठइ॒ह । इ॒न्द्रा॒ग्नी इति॑ । उप॑ । ह्व॒ये॒ । तयोः॑ । इत् । स्तोम॑म् । उ॒श्म॒सि॒ । ता । सोम॑म् । सो॒म॒ऽपात॑मा ॥
स्वर रहित मन्त्र
इहेन्द्राग्नी उप ह्वये तयोरित्स्तोममुश्मसि। ता सोमं सोमपातमा॥
स्वर रहित पद पाठइह। इन्द्राग्नी इति। उप। ह्वये। तयोः। इत्। स्तोमम्। उश्मसि। ता। सोमम्। सोमऽपातमा॥
ऋग्वेद - मण्डल » 1; सूक्त » 21; मन्त्र » 1
अष्टक » 1; अध्याय » 2; वर्ग » 3; मन्त्र » 1
अष्टक » 1; अध्याय » 2; वर्ग » 3; मन्त्र » 1
विषय - विसाव्या सूक्तात सांगितलेल्या बुद्धिमान लोकांच्या पदार्थविद्येच्या सिद्धीसाठी वायू व अग्नी मुख्य कारण आहेत. हा अभिप्राय जाणण्याने पूर्वोक्त विसाव्या सूक्ताच्या अर्थाबरोबर एकविसाव्या सूक्ताच्या अर्थाचा मेळ घातला पाहिजे.
भावार्थ - माणसांनी वायू व अग्नीचे गुण जाणण्याची जिज्ञासा ठेवली पाहिजे. कारण कोणतीही माणसे त्यांच्या गुणांचा उपदेश व श्रवण केल्याशिवाय उपयोग करून घेण्यास समर्थ होऊ शकत नाहीत. ॥ १ ॥
इस भाष्य को एडिट करें