ऋग्वेद - मण्डल 8/ सूक्त 1/ मन्त्र 1
ऋषिः - प्रगाथो घौरः काण्वो वा
देवता - इन्द्र:
छन्दः - उपरिष्टाद् बृहती
स्वरः - मध्यमः
मा चि॑द॒न्यद्वि शं॑सत॒ सखा॑यो॒ मा रि॑षण्यत । इन्द्र॒मित्स्तो॑ता॒ वृष॑णं॒ सचा॑ सु॒ते मुहु॑रु॒क्था च॑ शंसत ॥
स्वर सहित पद पाठमा । चि॒त् । अ॒न्यत् । वि । शं॒स॒त॒ । सखा॑यः । मा । रि॒ष॒ण्य॒त॒ । इन्द्र॑म् । इत् । स्तो॒त॒ । वृष॑णम् । सच॑ । सु॒ते । मुहुः॑ । उ॒क्था । च॒ । शं॒स॒त॒ ॥
स्वर रहित मन्त्र
मा चिदन्यद्वि शंसत सखायो मा रिषण्यत । इन्द्रमित्स्तोता वृषणं सचा सुते मुहुरुक्था च शंसत ॥
स्वर रहित पद पाठमा । चित् । अन्यत् । वि । शंसत । सखायः । मा । रिषण्यत । इन्द्रम् । इत् । स्तोत । वृषणम् । सच । सुते । मुहुः । उक्था । च । शंसत ॥ ८.१.१
ऋग्वेद - मण्डल » 8; सूक्त » 1; मन्त्र » 1
अष्टक » 5; अध्याय » 7; वर्ग » 10; मन्त्र » 1
अष्टक » 5; अध्याय » 7; वर्ग » 10; मन्त्र » 1
भावार्थ - या मंत्रात हा उपदेश केलेला आहे की, हे उपासकांनो, तुम्ही परमैश्वर्यसंपन्न, सर्वरक्षक, सर्व कामनांना पूर्ण करणाऱ्या, सर्वांचे कल्याण करणाऱ्या एकमेव परमेश्वराची उपासना करा. परमेश्वराऐवजी एखाद्या जड पदार्थाची किंवा एखाद्या पुरुष विशेषाची उपासना करू नका. सदैव त्याचा सत्कार करण्याचा प्रयत्न करा व ज्या आर्ष ग्रंथात परमेश्वराच्या गुणांचे वर्णन केलेले आहे किंवा ज्या ग्रंथात त्याचा साक्षात्कार करण्याचे विधान केलेले आहे त्या ग्रंथाचा सदैव स्वाध्याय करत मनन करा ॥१॥
इस भाष्य को एडिट करें