Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 40/ मन्त्र 14
    ऋषिः - दीर्घतमा ऋषिः देवता - आत्मा देवता छन्दः - स्वराडुष्णिक् स्वरः - ऋषभः
    4

    वि॒द्यां चावि॑द्यां च॒ यस्तद्वेदो॒भय॑ꣳ स॒ह।अवि॑द्यया मृ॒त्युं ती॒र्त्वा वि॒द्यया॒मृत॑मश्नुते॥१४॥

    स्वर सहित पद पाठ

    वि॒द्याम्। च॒। अवि॑द्याम्। च॒। यः। तत्। वेद॑। उ॒भय॑म्। स॒ह ॥ अवि॑द्यया। मृ॒त्युम्। ती॒र्त्वा। वि॒द्यया॑। अ॒मृत॑म्। अ॒श्नु॒ते॒ ॥१४ ॥


    स्वर रहित मन्त्र

    विद्याञ्चाविद्याञ्च यस्तद्वेदोभयँ सह । अविद्यया मृत्युन्तीर्त्वा विद्ययामृतमश्नुते ॥


    स्वर रहित पद पाठ

    विद्याम्। च। अविद्याम्। च। यः। तत्। वेद। उभयम्। सह॥ अविद्यया। मृत्युम्। तीर्त्वा। विद्यया। अमृतम्। अश्नुते॥१४॥

    यजुर्वेद - अध्याय » 40; मन्त्र » 14
    Acknowledgment

    भावार्थ - जी माणसे विद्या व अविद्या यांचे स्वरूप जाणून जड व चेतनाचा निश्चय करून शरीर वगैरे सर्व जड पदार्थ आणि चेतन आत्मा यांना धर्म, अर्थ, काम मोक्षाच्या सिद्धीसाठी बरोबरच प्रयोगात आणतात. ते लौकिक दुःखांपासून दूर होतात आणि परमार्थाचे सुख भोगतात. जर जड प्रकृती इत्यादी कारण किंवा शरीरादी कार्य नसेल तर परमेश्वर जगाची उत्पत्ती करण्यास व जीव ज्ञान, कर्म, उपासना करण्यास समर्थ कसे होऊ शकतील? म्हणून कोणीही केवळ जडाने किंवा चेतनाने अथवा केवळ ज्ञानाने किंवा केवळ कर्माने वगैरे गोष्टी साध्य करू शकत नाहीत.

    इस भाष्य को एडिट करें
    Top