Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 16/ मन्त्र 26
    ऋषिः - कुत्स ऋषिः देवता - रुद्रा देवताः छन्दः - भुरिगतिजगती स्वरः - निषादः
    4

    नमः॒ सेना॑भ्यः सेना॒निभ्य॑श्च वो॒ नमो॒ नमो॑ र॒थिभ्यो॑ऽअर॒थेभ्य॑श्च वो॒ नमो॒ नमः॑ क्ष॒त्तृभ्यः॑ सङ्ग्रही॒तृभ्य॑श्च वो॒ नमो॒ नमो॑ म॒हद्भ्यो॑ऽअर्भ॒केभ्य॑श्च वो॒ नमः॑॥२६॥

    स्वर सहित पद पाठ

    नमः॑। सेना॑भ्यः। से॒ना॒निभ्य॒ इति॑ सेना॒निऽभ्यः॑। च॒। वः॒। नमः॑। नमः॑। र॒थिभ्य॒ इति॑ र॒थिऽभ्यः॑। अ॒र॒थेभ्यः॑। च॒। वः॒। नमः॑। नमः॑। क्ष॒त्तृभ्य॒ इति॑ क्ष॒त्तृऽभ्यः॑। स॒ङ्ग्र॒हीतृभ्य॒ इति॑ सम्ऽग्रही॒तृभ्यः। च॒। वः॒। नमः॑। नमः॑। म॒हत्भ्यः॑। अ॒र्भ॒केभ्यः॑। च॒। वः॒। नमः॑ ॥२६ ॥


    स्वर रहित मन्त्र

    नमः सेनाभ्यः सेनानिभ्यश्च वो नमो नमो रथिभ्योऽअरतेभ्यश्च वो नमो नमः क्षत्तृभ्यः संग्रहीतृभ्यश्च वो नमो नमो महद्भ्योऽअर्भकेभ्यश्च वो नमः ॥


    स्वर रहित पद पाठ

    नमः। सेनाभ्यः। सेनानिभ्य इति सेनानिऽभ्यः। च। वः। नमः। नमः। रथिभ्य इति रथिऽभ्यः। अरथेभ्यः। च। वः। नमः। नमः। क्षत्तृभ्य इति क्षत्तृऽभ्यः। सङ्ग्रहीतृभ्य इति सम्ऽग्रहीतृभ्यः। च। वः। नमः। नमः। महत्भ्यः। अर्भकेभ्यः। च। वः। नमः॥२६॥

    यजुर्वेद - अध्याय » 16; मन्त्र » 26
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे राजपुरुषहो आणि हे प्रजाजनहो आम्ही (समाजातील विद्वजन) ज्याप्रमाणे (सेनाभ्य:) शत्रूंना कैद करणार्‍या आमच्या सैनिकांचा (नम:) सत्कार करतो (च) आणि (व:) तुम्हा (सेनानिभ्य:) सैन्याच्या नायकांसाठी (सरदार व सेनापतीसाठी) (नम:) अन्न-धान्य देतो (पुरवितो) (तसे तुम्ही सर्व लोक त्यांच्यासाठी अन्न-धान्याच्या पुरवठा करा) आम्ही (रथिभ्य:) कुशल रथी सैनिकांचा (नम:) सत्कार करतो (च) आणि (व:) तुम्हा (सेनानिभ्य:) आणि (अरथेभ्य:) रथ नसलेल्या ----- --- (नम:) सत्कार करतो (तसे तुम्ही देखाल कसं) त्याचप्रमाणे -------- (दातृभ्य:) क्षत्रिय स्त्रीच्या पोती शूद्र पुरुषाच्या समागमाने उत्पन्न झालेल्या वर्णसंकर संततीसाठी (नम:) ??? आदी पदार्थ देतो त्याच्या ---- - --- पालनाची व्यवस्था करतो) (च) आणि (व:) तुम्हा (संग्रहीतृभ्य:) युद्धासाठी आवश्यक साहित्य एकत्रित करणार्‍या लोकांचा (अस्त्र-शस्त्र, निर्मिती करणार्‍या उद्योजकांचा) (नम:) सत्कार करतो (तसे तुम्हीही करा) जसे आम्ही (महद्भ्य:) रथोवृद्ध आणि विघाथृद्ध अशा पूज्यजनांना (नम:) उत्तम प्रकारे शिजविलेले अन्न देतो (वृद्ध तसेच विद्वानांचे पालन करून त्यांची काळजी घेतो) आणि (व:) तुम्हा (तुमच्यापैकी) (अर्भकेभ्य:) क्षुद्र आशय वा संकुचितवृत्ती असणार्‍या विद्यार्थीजनांना निरंतर (नम:) श्रेष्ठ होण्यासाठी प्रयत्न करतो व त्यांचा सत्कार करतो, त्याप्रमाणे तुम्ही (सर्व श्रीमंतगण आणि वैश्यजनांनी देखील) अवश्य करावे ॥26॥

    भावार्थ - भावार्थ - राजपुरुषांचे कर्त्तव्य आहे की त्यांनी सर्व सेवकांचा योग्यवेळी यथोचित सत्कार करावा, त्यांना शिक्षणप्रशिक्षण द्यावे, तसेच त्यांच्यासाठी यथोचित अन्नादी पदार्थांची व्यवस्था करून, त्यांची उन्नती साधून धर्ममार्गाने राज्याचे परिपालन करावे ॥26॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top