Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 17/ मन्त्र 59
    ऋषिः - विश्वावसुर्ऋषिः देवता - आदित्यो देवता छन्दः - आर्षी त्रिष्टुप् स्वरः - धैवतः
    3

    वि॒मान॑ऽए॒ष दि॒वो मध्य॑ऽआस्तऽआपप्रि॒वान् रोद॑सीऽअ॒न्तरि॑क्षम्। स वि॒श्वाची॑र॒भिच॑ष्टे घृ॒तीची॑रन्त॒रा पूर्व॒मप॑रं च के॒तुम्॥५९॥

    स्वर सहित पद पाठ

    वि॒मान॒ इति॑ वि॒ऽमानः॑। ए॒षः। दि॒वः। मध्ये॑। आ॒स्ते॒। आ॒प॒प्रि॒वानित्या॑ऽपप्रि॒वान्। रोद॑सी॒ इति॒ रोद॑सी। अ॒न्तरि॑क्षम्। सः। वि॒श्वाचीः॑। अ॒भि। च॒ष्टे॒। घृ॒ताचीः॑। अ॒न्त॒रा। पूर्व॑म्। अप॑रम्। च॒। के॒तुम् ॥५९ ॥


    स्वर रहित मन्त्र

    विमानऽएष दिवो मध्यऽआस्तऽआपप्रिवान्रोदसीऽअन्तरिक्षम् । स विश्वाचीरभि चष्टे घृताचीरन्तरा पूर्वमपरं च केतुम् ॥


    स्वर रहित पद पाठ

    विमान इति विऽमानः। एषः। दिवः। मध्ये। आस्ते। आपप्रिवानित्याऽपप्रिवान्। रोदसी इति रोदसी। अन्तरिक्षम्। सः। विश्वाचीः। अभि। चष्टे। घृताचीः। अन्तरा। पूर्वम्। अपरम्। च। केतुम्॥५९॥

    यजुर्वेद - अध्याय » 17; मन्त्र » 59
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - विद्यावान माणसाने हे जाणून घ्यावे की (एष:) हा सूर्य (दिव:) प्रकाशा (मध्ये) मध्ये (विमान:) विमान म्हणजे आकाशादी मार्गात चालणारा जे अद्भुत वाहन आहे, त्या विमानाप्रमाणे प्रकाशलोकात करणारा आहे. तोच (रोदवी) आणि (अन्तरिक्षम्‌) अवकाशाला (आपप्रिवान्‌) आपल्या तेजाने व्याप्त करीत (आस्ते) विद्यमान आहे. (स:) तो सूर्य (विश्‍वाची) जगापर्यंत (दूरदूरपर्यंत) जाणाऱ्या म्हणजे आपल्या प्रकाशाने सर्व जगाला उजळून टाकणाऱ्या किरणांद्वारे तसेच (घृणाची:) जलदेणाऱ्या आपल्या किरणांद्वारे सर्वत्र प्रकाश फैलावतो. तो सूर्यच (पूर्वम्‌) आधी दिवस (अपरम्‌) नंतर रात्र अशी रचना करीत (च) आणि (अन्तरा) दोन्हीमध्ये (दिवसारात्री) (केलुम्‌) सर्व लोकांना प्रकाशित करणाऱ्या आपल्या तेजाने (अभिचष्टे) पाहतो. (सूर्य रात्र आणि दिवस असतो. शिवाय आपल्या प्रकाशाने इतर ग्रह-उपग्रहांना प्रकाश देतो.) ॥59॥

    भावार्थ - भावार्थ - सूर्य ब्रह्मांडामध्ये स्थित असून आपल्या प्रकाशामुळे सर्वत्र व्याप्त आहे. आणि तोच सर्व ग्रहादींचा आकर्षित करणारा आहे, सर्व मनुष्यांनी हे सत्य जाणून घ्यावे. ॥59॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top