Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 23/ मन्त्र 40
    ऋषिः - प्रजापतिर्ऋषिः देवता - प्रजा देवता छन्दः - अनुष्टुप् स्वरः - गान्धारः
    2

    ऋ॒तव॑स्तऽऋतु॒था पर्व॑ शमि॒तारो॒ विशा॑सतु।सं॒व॒त्स॒रस्य॒ तेज॑सा श॒मीभिः॑ शम्यन्तु त्वा॥४०॥

    स्वर सहित पद पाठ

    ऋ॒तवः॑। ते॒। ऋ॒तु॒थेत्यृ॑तु॒ऽथा। पर्व॑। श॒मि॒तारः॑। वि। शा॒स॒तु॒। सं॒व॒त्स॒रस्य॑। तेज॑सा। श॒मीभिः॑। श॒म्य॒न्तु॒। त्वा॒ ॥४० ॥


    स्वर रहित मन्त्र

    ऋतवस्त्वाऽऋतुथा पर्व शमितारो वि शासतु । सँवत्सरस्य तेजसा शमीभिः शम्यन्तु त्वा ॥


    स्वर रहित पद पाठ

    ऋतवः। ते। ऋतुथेत्यृतुऽथा। पर्व। शमितारः। वि। शासतु। संवत्सरस्य। तेजसा। शमीभिः। शम्यन्तु। त्वा॥४०॥

    यजुर्वेद - अध्याय » 23; मन्त्र » 40
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ -हे विद्यार्थी, (ऋतवाः) वसंत आदी ऋतू (ते) तुझ्यासाठी (ऋतुथा) त्या त्या ऋतूतील गुण व लाभांची (पर्व) प्राप्ती करू देत. (शमितारः) तसेच अध्ययन-अध्यापनरूप यज्ञामधे साम, दाम आदी गुणांची प्राप्ती करून देणारे अध्यापक (तुझ्या सारख्या विद्यार्थ्यांना (वि, शासतु) विशेषत्वाने उपदेश देवोत. तसेच अध्यापकगण (संवत्सरस्य) संवत वर्षातील (तेजसा) जलाद्वारे (शमीभिः) तसेच शुभ कर्मांद्वारे (त्वा) तुला (शम्यन्तु) शांती देवोत (तुला वर्षभर अध्यापकांनी सर्व ऋतूमधे शांतिकारक विचार व आचार शिकवावेत) ॥40॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा आहे - ज्याप्रमाणे प्रत्येक ऋतू क्रमाक्रमाने येत आपापल्या चिन्ह व परिणाम प्रकट करतात, तद्वत प्रथम ब्रह्मचर्य, नंतर गृहस्थ धर्म, नंतर वानप्रस्थ म्हणजे वनात राहून तप करणे आणि शेवटी संन्यासाश्रमाचा स्वीकार केला पाहिजे. ब्राह्मण-ब्राह्मणी यांनी अध्यापन करावे, क्षत्रिय आणि क्षत्राणी यांनी प्रजेचे रक्षण करावे, वैश्य आणि वैश्य यांनी कृषी आदी कर्माद्वारे उन्नती साधावी. तसेच शूद्र-शूद्रा यांनी ब्राह्मणादीची सेवा करावी. ॥40॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top