साइडबार
ऋग्वेद मण्डल - 10 के सूक्त 37 के मन्त्र
मण्डल के आधार पर मन्त्र चुनें
अष्टक के आधार पर मन्त्र चुनें
ऋग्वेद - मण्डल 10/ सूक्त 37/ मन्त्र 2
सा मा॑ स॒त्योक्ति॒: परि॑ पातु वि॒श्वतो॒ द्यावा॑ च॒ यत्र॑ त॒तन॒न्नहा॑नि च । विश्व॑म॒न्यन्नि वि॑शते॒ यदेज॑ति वि॒श्वाहापो॑ वि॒श्वाहोदे॑ति॒ सूर्य॑: ॥
स्वर सहित पद पाठसा । मा॒ । स॒त्यऽउ॑क्तिः । परि॑ । पा॒तु॒ । वि॒श्वतः॑ । द्यावा॑ । च॒ । यत्र॑ । त॒तन॑न् । अहा॑नि । च॒ । विश्व॑म् । अ॒न्यत् । नि । वि॒श॒ते॒ । यत् । एज॑ति । वि॒श्वाहा॑ । आपः॑ । वि॒श्वाहा॑ । उत् । ए॒ति॒ । सूर्यः॑ ॥
स्वर रहित मन्त्र
सा मा सत्योक्ति: परि पातु विश्वतो द्यावा च यत्र ततनन्नहानि च । विश्वमन्यन्नि विशते यदेजति विश्वाहापो विश्वाहोदेति सूर्य: ॥
स्वर रहित पद पाठसा । मा । सत्यऽउक्तिः । परि । पातु । विश्वतः । द्यावा । च । यत्र । ततनन् । अहानि । च । विश्वम् । अन्यत् । नि । विशते । यत् । एजति । विश्वाहा । आपः । विश्वाहा । उत् । एति । सूर्यः ॥ १०.३७.२
ऋग्वेद - मण्डल » 10; सूक्त » 37; मन्त्र » 2
अष्टक » 7; अध्याय » 8; वर्ग » 12; मन्त्र » 2
अष्टक » 7; अध्याय » 8; वर्ग » 12; मन्त्र » 2
विषय - प्रार्थना
व्याखान -
हे सर्वांच्या पूर्ण रक्षक ईश्वरा !(सा मा सत्योक्ति) तुझ्या सत्य आशेचे आम्ही अनुष्ठान केलेले आहे (विश्वतः परि पातु नः) आमचे सर्व संसारात सर्वया पालन करून सर्व दुष्ट कामापासून दूर ठेवावे म्हणजे आम्हाला अधर्म करण्याची ईच्छा कधीही होऊ नये, (द्यावा च) व तू दिव्य सुख द्यावेस व आमचे रक्षण करावेस. (यत्र) ज्या दिव्य सृष्टीत (अहानि) सूर्य वगैरेना दिवसाच्या रूपाने (ततनन्) तूच विस्तारीत केलेले आहेस तेथेही तू सर्व उपद्रवापासून आमचे रक्षण कर. (विश्वमन्यत्) तुझ्या अन्य (विश्व) जगापेक्षा म्हणजेच त्याचेळी तुझ्या सामर्थ्याने सर्व सृष्टीचा प्रलय (निविशते) होतो [सर्व कार्य कारणात्मक असते] अशा स्थितीतही तू आमचे रक्षण कर. (यदेजति) ज्यावेळी हे जग तुझ्या सामर्थ्यनि गतिमान होऊन त्याची निर्मिती होते त्यावेळीही सर्व त्रासातून तूच आमचे रक्षण कर. (विश्वाहापो विश्वाहा) जो जो विश्वाला दुःख देणारा आहे त्याला तू नष्ट कर. कारण तुझ्या सामर्थ्याने सर्व जगाची उत्पत्ति , स्थिती, प्रलय होतो. तुझ्यासमोर कोणत्याही राक्षसाचे [दुष्ट लोकांचे] काय चालणार? कारण सर्वजगात तुझा प्रकाश पसरलेला आहे. कृपा करून सूर्याप्रमाणे आमच्या हृदयात प्रकाशित हो, ज्यामुळे आमच्यातील [अन्तःकरणातील] अविद्यारुपी अंधःकार नष्टे होवो ॥४७॥
इस भाष्य को एडिट करें