Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 1
ऋषिः - भरद्वाजो बार्हस्पत्यः
देवता - अग्निः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
22
अ꣢ग्न꣣ आ꣡ या꣢हि वी꣣त꣡ये꣢ गृणा꣣नो꣢ ह꣣व्य꣡दा꣢तये । नि꣡ होता꣢꣯ सत्सि ब꣣र्हि꣡षि꣢ ॥१॥
स्वर सहित पद पाठअ꣡ग्ने꣢꣯ । आ । या꣣हि । वीत꣡ये꣢ । गृ꣣णानः꣢ । ह꣣व्य꣡दा꣢तये । ह꣣व्य꣢ । दा꣣तये । नि꣢ । हो꣡ता꣢꣯ । स꣣त्सि । बर्हि꣡षि꣢ ॥१॥
स्वर रहित मन्त्र
अग्न आ याहि वीतये गृणानो हव्यदातये । नि होता सत्सि बर्हिषि ॥१॥
स्वर रहित पद पाठ
अग्ने । आ । याहि । वीतये । गृणानः । हव्यदातये । हव्य । दातये । नि । होता । सत्सि । बर्हिषि ॥१॥
सामवेद - मन्त्र संख्या : 1
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 1;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 1;
Acknowledgment
भावार्थ - जसा विद्वान पुरोहित यज्ञासनावर बसून यज्ञाचे संचालन करतो, जसा राजा राजसभेत बसून राष्ट्राची उन्नती करतो, तसाच परमात्मरूपी अग्नी आमच्या हृदयरूपी अंतरिक्षात स्थित असून आमचे महान कल्याण करू शकतो, त्यासाठी त्याला आवाहन करावे. सर्व लोकांच्या हृदयात परमेश्वर पूर्वीपासूनच विराजमान आहे, तरीही लोकांना त्याचे विस्मरण होते, त्यामुळे तो त्यांच्या हृदयात नसल्याचा भास होतो, तेव्हा त्याला पुन्हा आमंत्रित केलेले आहे. तात्पर्य हे, की सर्व लोकांनी आपल्या हृदयात त्याच्या सत्तेची अनुभूती घेऊन त्याच्यापासून सत्कर्म करण्याची प्रेरणा घ्यावी ॥१॥
इस भाष्य को एडिट करें