Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 114
ऋषिः - विश्वमना वैयश्वः देवता - अग्निः छन्दः - उष्णिक् स्वरः - ऋषभः काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
2

य꣡द्वा उ꣢꣯ वि꣣श्प꣡तिः꣢ शि꣣तः꣡ सुप्री꣢꣯तो꣣ म꣡नु꣢षो वि꣣शे꣢ । वि꣢꣫श्वेद꣣ग्निः꣢꣫ प्रति꣣ र꣡क्षा꣢ꣳसि सेधति ॥११४॥

स्वर सहित पद पाठ

य꣢द् । वै । उ꣣ । विश्प꣡तिः꣢ । शि꣣तः꣢ । सु꣡प्री꣢꣯तः । सु । प्री꣣तः म꣡नु꣢꣯षः । वि꣣शे꣢ । वि꣡श्वा꣢꣯ । इत् । अ꣣ग्निः꣢ । प्र꣡ति꣢꣯ । रक्षाँ꣢꣯सि । से꣣धति ॥११४॥


स्वर रहित मन्त्र

यद्वा उ विश्पतिः शितः सुप्रीतो मनुषो विशे । विश्वेदग्निः प्रति रक्षाꣳसि सेधति ॥११४॥


स्वर रहित पद पाठ

यद् । वै । उ । विश्पतिः । शितः । सुप्रीतः । सु । प्रीतः मनुषः । विशे । विश्वा । इत् । अग्निः । प्रति । रक्षाँसि । सेधति ॥११४॥

सामवेद - मन्त्र संख्या : 114
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 12;
Acknowledgment

भावार्थ - जसा घृत इत्यादीची आहुती देण्याने तीक्ष्ण व चांगल्या प्रकारे तृप्त झालेला यज्ञाग्नी रोगरूपी राक्षस नष्ट करतो किंवा जसा सत्काराने प्रसन्न झालेला विद्वान अतिथी गृहस्थाच्या सर्व अविद्या इत्यादी राक्षसांचा विनाश करतो, अथवा जसा शिष्यांची शुश्रूषा व त्यांच्या व्रतपालनाने वशमध्ये आलेला आचार्य त्यांच्या सर्व दोषांना दूर करतो किंवा जसे प्रजाजनांद्वारे उत्साहित केलेला व कर इत्यादींच्या प्रदानाने संतुष्ट केला गेलेला राजा त्यांची संकटे दूर करतो, तसेच समर्पणरूपी हवि देऊन उपासना केला गेलेला परमात्मा उपासकांची सर्व विघ्ने व काम, क्रोध इत्यादी राक्षसांना समूळ नष्ट करतो. ॥८॥ या दशतिमध्ये परमेश्वराच्या मैत्रीचे फळ प्रतिपादन करत त्याची स्तुती प्रेरणा असल्यामुळे व अग्नी नावाने यज्ञाग्नी, अतिथी, आचार्य, राजा इत्यादींच्या चरित्राचे वर्णन असल्यामुळे या दशतिच्या विषयाची पूर्व दशतिच्या विषयाबरोबर संगती आहे.

इस भाष्य को एडिट करें
Top