Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 142
ऋषिः - प्रगाथः काण्वः देवता - इन्द्रः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0

क्वा꣢३꣱स्य꣡ वृ꣢ष꣣भो꣡ युवा꣢꣯ तुवि꣣ग्री꣢वो꣣ अ꣡ना꣢नतः । ब्र꣣ह्मा꣡ कस्तꣳ स꣢꣯पर्यति ॥१४२॥

स्वर सहित पद पाठ

क्व꣢꣯ । स्यः । वृ꣣षभः꣢ । यु꣡वा꣢꣯ । तु꣣विग्री꣡वः꣢ । तु꣣वि । ग्री꣡वः꣢꣯ । अ꣡ना꣢꣯नतः । अन् । आ꣣नतः । ब्रह्मा꣢ । कः । तम् । स꣣पर्यति ॥१४२॥


स्वर रहित मन्त्र

क्वा३स्य वृषभो युवा तुविग्रीवो अनानतः । ब्रह्मा कस्तꣳ सपर्यति ॥१४२॥


स्वर रहित पद पाठ

क्व । स्यः । वृषभः । युवा । तुविग्रीवः । तुवि । ग्रीवः । अनानतः । अन् । आनतः । ब्रह्मा । कः । तम् । सपर्यति ॥१४२॥

सामवेद - मन्त्र संख्या : 142
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 3;
Acknowledgment

भावार्थ - तुम्ही म्हणता की ब्रह्मांडाचा कुणी शासक आहे, जो मेघाप्रमाणे सर्वांवर सुखाचा वर्षाव करतो, जो कधी बालक नसतो, कधी वृद्ध होत नाही तर सदैव तरुण असतो. जो हजारो ग्रीवायुक्त बनून प्रलय काळात सर्व पदार्थांना गिळून टाकतो व सृष्टीकाळात हजारो लोकांना ज्ञानाचा उपदेश करतो, जो कधी शत्रूंसमोर झुकत नाही, तर त्यांनाच झुकवितो. आम्ही विचारतो तो कुठे आहे? जर आहे तर दाखवा. तुम्ही म्हणता, की तो पूजनीय आहे. आम्ही विचारतो, की कोण विद्वान आहे, जो त्या निराकार, अशरीरी, अदृश्य, अश्रव्याची पूजा करू शकेल? त्यासाठी तो नाहीच, त्याची कोण पूजा करू शकेल? हा प्रश्नकर्त्याचा अभिप्राय आहे. ॥८॥

इस भाष्य को एडिट करें
Top