Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 1467
ऋषिः - यजत आत्रेयः
देवता - मित्रावरुणौ
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम -
1
वृ꣣ष्टि꣡द्या꣢वा री꣣꣬त्या꣢꣯पे꣣ष꣢꣫स्पती꣣ दा꣡नु꣢मत्याः । बृ꣣ह꣢न्तं꣣ ग꣡र्त꣢माशाते ॥१४६७॥
स्वर सहित पद पाठवृ꣣ष्टि꣡द्या꣢वा । वृ꣣ष्टि꣢ । द्या꣣वा । रीत्या꣢꣯पा । री꣣ति꣢ । आ꣣पा । इ꣢षः । प꣢꣯तीइ꣡ति꣢ । दा꣡नु꣢꣯मत्याः । बृ꣣ह꣡न्त꣢म् । ग꣡र्त꣢꣯म् । आ꣣शातेइ꣡ति꣢ ॥१४६७॥
स्वर रहित मन्त्र
वृष्टिद्यावा रीत्यापेषस्पती दानुमत्याः । बृहन्तं गर्तमाशाते ॥१४६७॥
स्वर रहित पद पाठ
वृष्टिद्यावा । वृष्टि । द्यावा । रीत्यापा । रीति । आपा । इषः । पतीइति । दानुमत्याः । बृहन्तम् । गर्तम् । आशातेइति ॥१४६७॥
सामवेद - मन्त्र संख्या : 1467
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 3; दशतिः » ; सूक्त » 11; मन्त्र » 3
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 13; खण्ड » 4; सूक्त » 4; मन्त्र » 3
Acknowledgment
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 3; दशतिः » ; सूक्त » 11; मन्त्र » 3
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 13; खण्ड » 4; सूक्त » 4; मन्त्र » 3
Acknowledgment
भावार्थ - १) जसा योग्यांना आपल्या आत्म्यात परमेश्वराच्या योगाने परमात्म्याचा प्रकाश प्राप्त होतो व शरीराच्या अंगात प्राणाच्या योगाने प्राणसिद्धी होते, तसेच सूर्यकिरणांच्या योगाने आपल्या सौरमंडलाच्या सर्व ग्रह-उपग्रहांना भौतिक प्रकाश प्राप्त होतो व (शिल्पी) कारगिरांना यान इत्यादीमध्ये अग्नी, वायू, विद्युत, सूर्याच्या योगाने यश प्राप्त होते. ॥३॥
२) राष्ट्रात ब्राह्मण व क्षत्रिय मिळून जेव्हा ज्ञान-विज्ञानाच्या उत्कर्षाने वृष्टी, नद्यांवर बांध निर्माण कालव्यांचे निर्माण, धान्य-समृद्धी, भूगर्भातून सुवर्ण इत्यादी धातूंची प्राप्ती, शिल्पविद्येने भूयान, जलयान, अंतरिक्षयान इतयादींचा आविष्कार इत्यादी कर्म करवितात, तेव्हा राष्ट्र समृद्धीच्या शिखरावर पोचते. ॥१४६७॥