Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 154
ऋषिः - शुनःशेप आजीगर्तिः, वामदेवो वा देवता - इन्द्रः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

सो꣡मः꣢ पू꣣षा꣡ च꣢ चेततु꣣र्वि꣡श्वा꣢साꣳ सुक्षिती꣣ना꣢म् । दे꣣वत्रा꣢ र꣣꣬थ्यो꣢꣯र्हि꣣ता꣢ ॥१५४

स्वर सहित पद पाठ

सो꣡मः꣢꣯ । पू꣣षा꣢ । च꣣ । चेततुः । वि꣡श्वा꣢꣯साम् । सु꣣क्षितीना꣢म् । सु꣣ । क्षितीना꣢म् । दे꣣वत्रा꣢ । र꣣थ्योः꣢꣯ । हि꣣ता꣢ ॥१५४॥


स्वर रहित मन्त्र

सोमः पूषा च चेततुर्विश्वासाꣳ सुक्षितीनाम् । देवत्रा रथ्योर्हिता ॥१५४


स्वर रहित पद पाठ

सोमः । पूषा । च । चेततुः । विश्वासाम् । सुक्षितीनाम् । सु । क्षितीनाम् । देवत्रा । रथ्योः । हिता ॥१५४॥

सामवेद - मन्त्र संख्या : 154
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 4;
Acknowledgment

भावार्थ - इंद्र नावाच्या परमेश्वराचा हा महिमा आहे, की त्याच्या सृष्टीमध्ये सौम्य चंद्र व तेजस्वी सूर्य व मानव शरीरात सौम्य मन व तेजस्वी आत्मा तसेच दोन्ही प्राण इत्यादीच्या प्रदानाद्वारे सर्व प्रजेवर उपकार करतात. जसे रथारूढ रथस्वामी व सारथी किंवा राणी व राजा क्रमश: मार्ग आक्रमित असतात. तसेच जे गुरु-शिष्य, माता-पिता, पिता-पुत्र, पत्नी-यजमान, स्त्री-पुरुष, शास्य-शासक इत्यादी उन्नतीसाठी प्रयत्न करतात. त्यांच्यासाठी पूर्वोक्त दोन्ही चंद्र-सूर्य व मन-आत्मा अत्यंत हितकर असतात ॥१०॥ या दशतिमध्ये इंद्र व इंद्राद्वारे रचलेल्या भूमी, गाय, वेदवाणी, चंद्र, सूर्य इत्यादीचे महत्त्व वर्णित असल्यामुळे व इंद्राजवळ ऋत्च्या मेधाच्या प्राप्तीचे वर्णन असल्यामुळे या दशतिच्या विषयाची पूर्व दशतिबरोबर संगती आहे, हे जाणले पाहिजे

इस भाष्य को एडिट करें
Top