Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 358
ऋषिः - वामदेवो गौतमः
देवता - दधिक्रा
छन्दः - अनुष्टुप्
स्वरः - गान्धारः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
द꣣धिक्रा꣡व्णो꣢ अकारिषं जि꣣ष्णो꣡रश्व꣢꣯स्य वा꣣जि꣡नः꣢ । सु꣣रभि꣢ नो꣣ मु꣡खा꣢ कर꣣त्प्र꣢ न꣣ आ꣡यू꣢ꣳषि तारिषत् ॥३५८॥
स्वर सहित पद पाठद꣣धिक्रा꣡व्णः꣢ । द꣣धि । क्रा꣡व्णः꣢꣯ । अ꣣कारिषम् । जिष्णोः꣢ । अ꣡श्व꣢꣯स्य । वा꣣जि꣡नः꣢ । सु꣣रभि꣢ । सु꣣ । रभि꣢ । नः꣣ । मु꣡खा꣢꣯ । मु । खा꣣ । करत् । प्र꣢ । नः꣢ । आ꣡यूँ꣢꣯षि । ता꣣रिषत् ॥३५८॥
स्वर रहित मन्त्र
दधिक्राव्णो अकारिषं जिष्णोरश्वस्य वाजिनः । सुरभि नो मुखा करत्प्र न आयूꣳषि तारिषत् ॥३५८॥
स्वर रहित पद पाठ
दधिक्राव्णः । दधि । क्राव्णः । अकारिषम् । जिष्णोः । अश्वस्य । वाजिनः । सुरभि । सु । रभि । नः । मुखा । मु । खा । करत् । प्र । नः । आयूँषि । तारिषत् ॥३५८॥
सामवेद - मन्त्र संख्या : 358
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 2; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 1;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 2; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 1;
Acknowledgment
भावार्थ - परमेश्वराची स्तुती, अग्निहोत्र व राजनियमांचे पालन याद्वारे आम्ही यशसौरभ व दीर्घायुष्य प्राप्त करावे ॥७॥
टिप्पणी -
महीधरने या मंत्राबाबत यजुर्वेद भाष्यात कात्यायन श्रौतसूत्राच्या अश्वमेधविधीचे अनुसरण करत हे लिहिले आहे की, घोड्याजवळ झोपलेल्या यजमानाच्या प्रथम परिणीत पत्नी महिषीला तेथून उठवून अध्वर्यु, ब्रह्मा, उद्गाता, होता व क्षत्रा नामक ऋत्विजाने हा मंत्र म्हणावा. त्याबरोबरच ‘सुरभि नो मुखा करत’च्या व्याख्येत लिहिलेले आहे की अश्लील भाषणाने दुर्गंधित झालेल्या मुखांना यज्ञाने सुगंधित करावे. हा सर्व प्रलापमात्र आहे. असा कोण बुद्धिमान असेल जो प्रथम अश्लील भाषण करून मुखांना दुर्गंधित करेल व पुन्हा त्याच्या शुद्धीचा उपाय शोधेल? ‘चिखल फासून तो धुण्यापेक्षा चिखलाला हात न लावणेच अधिक चांगले आहे’ या नीतीचे अनुसरण का करू नये?