Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 601
ऋषिः - नृमेधपुरुमेधावाङ्गिरसौ देवता - इन्द्रः छन्दः - अनुष्टुप् स्वरः - गान्धारः काण्ड नाम - आरण्यं काण्डम्
1

य꣡ज्जाय꣢꣯था अपूर्व्य꣣ म꣡घ꣢वन्वृत्र꣣ह꣡त्या꣢य । त꣡त्पृ꣢थि꣣वी꣡म꣢प्रथय꣣स्त꣡द꣢स्तभ्ना उ꣣तो꣡ दिव꣢꣯म् ॥६०१॥

स्वर सहित पद पाठ

य꣢त् । जा꣡य꣢꣯थाः । अ꣣पूर्व्य । अ । पूर्व्य । म꣡घ꣢꣯वन् । वृ꣣त्रह꣡त्या꣢य । वृ꣣त्र । हत्या꣢꣯य । तत् । पृ꣣थिवी꣢म् । अ꣣प्रथयः । त꣢त् । अ꣣स्तभ्नाः । उत꣢ । उ꣣ । दि꣡व꣢꣯म् ॥६०१॥


स्वर रहित मन्त्र

यज्जायथा अपूर्व्य मघवन्वृत्रहत्याय । तत्पृथिवीमप्रथयस्तदस्तभ्ना उतो दिवम् ॥६०१॥


स्वर रहित पद पाठ

यत् । जायथाः । अपूर्व्य । अ । पूर्व्य । मघवन् । वृत्रहत्याय । वृत्र । हत्याय । तत् । पृथिवीम् । अप्रथयः । तत् । अस्तभ्नाः । उत । उ । दिवम् ॥६०१॥

सामवेद - मन्त्र संख्या : 601
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 3; दशतिः » 2; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 6; खण्ड » 2;
Acknowledgment

भावार्थ - आमच्या सौरमंडलाच्या जन्मापूर्वी आकाशात ज्वालायुक्त ग्ॉसेसची (वायूची) समूहरूपी प्रकाश पुञ्जमयी एक निहारिका होती. आमची भूमी व इतर ग्रह त्यापासूनच पृथक् झाले. निहारिकेपासून उरलेला अंश सूर्य म्हणविला गेला. निहारिकेवेगळी झालेली आमची भूमी ही प्रथम जळणाऱ्या ग्ॉसेसचा पिंडच होती. हळूहळू थंड होत ती द्रवरूप बनली. तेव्हा पुष्कळ जलराशी सूर्याच्या तीव्र तापाने वाफ बनून मेघाचे रूप धारण करून सूर्य व भूमीच्या मध्ये स्थित झाली तेव्हा मेघाच्या गाढ अंधारामुळे भूमीवर चिरस्थायी रात्र निर्माण झाली. तेव्हा ईश्वरीय नियमाद्वारे ती विक्राळ मेघ-राशी पर्जन्यरूपाने पृथ्वीवर येऊन समुद्ररूपात स्थित झाली. मेघरूप वृत्राच्या संहारानंतर स्थलरूप पृथ्वी, ग्रीष्म, वर्षा इत्यादी विविध ऋतूंच्या प्रादुर्भावाने नदी, पर्वत, वनस्पती इत्यादींनी युक्त होऊन अत्यंत विस्तीर्ण बनली. सूर्य ही आपल्या आकर्षण बलाने तिला आपल्याभोवती फिरवीत आकाशात परमेश्वराच्या महिमेने आधाराशिवाय स्थित राहिला. हीच गोष्ट या मंत्रात शब्दांद्वारे संक्षेपाने सांगितलेली आहे ॥७॥

इस भाष्य को एडिट करें
Top