Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 791
ऋषिः - मेधातिथिः काण्वः
देवता - अग्निः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम -
1
अ꣣ग्नि꣡म꣢ग्नि꣣ꣳ ह꣡वी꣢मभिः꣣ स꣡दा꣢ हवन्त वि꣣श्प꣡ति꣢म् । ह꣣व्यवा꣡हं꣢ पुरुप्रि꣣य꣢म् ॥७९१॥
स्वर सहित पद पाठअ꣣ग्नि꣡म꣢ग्निम् । अ꣣ग्नि꣢म् । अ꣣ग्निम् । ह꣡वी꣢꣯मभिः । स꣡दा꣢꣯ । ह꣣वन्त । विश्प꣡ति꣢म् । ह꣣व्यवा꣡ह꣢म् । ह꣣व्य । वा꣡ह꣢꣯म् । पु꣣रुप्रिय꣢म् । पु꣣रु । प्रिय꣢म् ॥७९१॥
स्वर रहित मन्त्र
अग्निमग्निꣳ हवीमभिः सदा हवन्त विश्पतिम् । हव्यवाहं पुरुप्रियम् ॥७९१॥
स्वर रहित पद पाठ
अग्निमग्निम् । अग्निम् । अग्निम् । हवीमभिः । सदा । हवन्त । विश्पतिम् । हव्यवाहम् । हव्य । वाहम् । पुरुप्रियम् । पुरु । प्रियम् ॥७९१॥
सामवेद - मन्त्र संख्या : 791
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 6; मन्त्र » 2
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 2; सूक्त » 1; मन्त्र » 2
Acknowledgment
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 6; मन्त्र » 2
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 2; सूक्त » 1; मन्त्र » 2
Acknowledgment
भावार्थ - आराधना केलेला परमात्मग्नी उपासकाच्या आत्मसमर्पणाचा स्वीकार करून त्याला चांगले (भद्र) गुणकर्म-स्वभाव प्रदान करतो. उद्बोधन केलेला आत्माग्नी मन, नेत्र इत्यादी ज्ञानसाधनांनी ज्ञान स्वीकारून माणसाला बल देतो. जठराग्नी भोज्य, पेय इत्यादी हवी स्वीकारून त्याला रस-रक्त इत्यादीच्या रूपात परिणत करतो. यजमानाकडून होम केलेला यज्ञाग्नी हवींना स्वीकारून वायूच्या माध्यमाने आरोग्यकारी सुगंध इकडे तिकडे घेऊन जातो. यान यंत्र इत्यादीमध्ये प्रयुक्त विद्युत-रूपी अग्नी विमान इत्यादी यानांना स्थानांतरी पोचवितो व यंत्र कलांचे संचालन करून विविध पदार्थांच्या निर्माणामध्ये साधन बनतो. आचार्यरूपी अग्नी समित्पाणी शिष्यांचे समर्पण स्वीकारून त्यांना विद्या व सदाचार ग्रहण करवितो. राजारूपी अग्नी प्रजेकडून राजकर स्वीकारून प्रजेला सुख देतो. त्यासाठी सर्वांनी या अग्नींचा व्यवहारात यथायोग्य व्यवहार करावा. ॥२॥
इस भाष्य को एडिट करें