Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 10
ऋषिः - वामदेवः
देवता - अग्निः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
0
अ꣢ग्ने꣣ वि꣡व꣢स्व꣣दा꣡ भ꣢रा꣣स्म꣡भ्य꣢मू꣣त꣡ये꣢ म꣣हे꣢ । दे꣣वो꣡ ह्यसि꣢꣯ नो दृ꣣शे꣢ ॥१०
स्वर सहित पद पाठअ꣡ग्ने꣢꣯ । वि꣡व꣢꣯स्वत् । वि । व꣣स्वत् । आ꣢ । भ꣣र । अस्म꣡भ्य꣢म् । ऊ꣣त꣡ये꣢ । म꣣हे꣢ । दे꣣वः꣢ । हि । अ꣡सि꣢꣯ । नः꣢ । दृशे꣢ ॥१०॥
स्वर रहित मन्त्र
अग्ने विवस्वदा भरास्मभ्यमूतये महे । देवो ह्यसि नो दृशे ॥१०
स्वर रहित पद पाठ
अग्ने । विवस्वत् । वि । वस्वत् । आ । भर । अस्मभ्यम् । ऊतये । महे । देवः । हि । असि । नः । दृशे ॥१०॥
सामवेद - मन्त्र संख्या : 10
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 1;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 1;
Acknowledgment
विषय - आता परमेश्वरापासून परम ज्योतीची प्रार्थना करीत आहेत.
शब्दार्थ -
हे (अग्ने) परमपिता परमात्मन् आपण (महे) महान (ऊतये) रक्षणासाठी (अस्मभ्यम्) आम्हाला (विवस्वत्) अविद्या अंधकाराचे निवारण करणारा अध्यात्म प्रकाश ( आ भर ) प्रदान करा. (हि) कारण की आपणच (न:) आम्हाला (हरो) पाहण्यासाठी तसेच विवेकदृष्टी देण्यासाठी (हि) निश्चयाचे (देव:) प्रकाश देणारे (असि) आहात. (आपणच आम्हास नेत्रदृष्टी, अध्यात्मज्ञान आणि विवेकदृष्टी देण्यास समर्थ आहात, याकरीता आम्ही ही प्रार्थना आपल्यापुढे करीत आहोत. ।।१०।।
भावार्थ - ज्याप्रमाणे सूर्यरूप अग्नी प्राण्यांच्या रक्षणासाठी अन्धकार-निवारक ज्योती देतो, त्याप्रमाणे परमेश्वराने अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, मोह आदी रूपातील अंध:काराच्या निवारणाकरीता आम्हांस आध्यात्मिक तेज प्रदान करावा ही प्रार्थना ।।१०।। प्रथम प्रपाठक, प्रथम अर्धातील प्रथम दशति समाप्त ।
विशेष -
श्लेष अलंकार या मंत्राची सूर्यपरक अर्थयोजनादेखील केली पाहिजे. ।।१०।।