Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 12
ऋषिः - वामदेवो गौतमः देवता - अग्निः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
1

दू꣣तं꣡ वो꣢ वि꣣श्व꣡वे꣢दसꣳ हव्य꣣वा꣢ह꣣म꣡म꣢र्त्यम् । य꣡जि꣢ष्ठमृञ्जसे गि꣣रा꣢ ॥१२॥

स्वर सहित पद पाठ

दू꣣त꣢म् । वः꣣ । विश्व꣡वे꣢दसम् । वि꣣श्व꣢ । वे꣣दसम् । हव्यवा꣡ह꣢म् । ह꣣व्य । वा꣡ह꣢꣯म् । अ꣡म꣢꣯र्त्यम् । अ । म꣣र्त्यम् । य꣡जि꣢꣯ष्ठम् । ऋ꣣ञ्जसे । गिरा꣢ ॥१२॥


स्वर रहित मन्त्र

दूतं वो विश्ववेदसꣳ हव्यवाहममर्त्यम् । यजिष्ठमृञ्जसे गिरा ॥१२॥


स्वर रहित पद पाठ

दूतम् । वः । विश्ववेदसम् । विश्व । वेदसम् । हव्यवाहम् । हव्य । वाहम् । अमर्त्यम् । अ । मर्त्यम् । यजिष्ठम् । ऋञ्जसे । गिरा ॥१२॥

सामवेद - मन्त्र संख्या : 12
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 2
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 2;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे परमात्मन्, (दूतम्) दूत म्हणजे सद्गुणांना आमच्याजवळ आणण्याकरीता दूताप्रमाणे आचरण करणाऱ्या तसेच (विश्ववेदसम) मी पूर्वजन्मी व या जन्मी केलेल्या सर्व कर्मांचा साक्षी असलेल्या (हव्यवाहम्) कर्माची फळे देणाऱ्या (अमर्त्यम्) अमर आणि ( यजिष्ठम्) सर्वांहून श्रेष्ठ यज्ञकर्ता - हमान सृष्टिचक्रप्रवर्तनरूप यज्ञाचे संचालक असलेल्या (व:) आपणास मी (गिरा) वेदवाणीद्वारे (ऋज्जसे) प्रसन्न करू इच्छितो. ।।२।।

भावार्थ - माणूस शुभ वा अशुभ जे जे कर्म करतो, परमेश्वर त्या तत्क्षण त्यास जाणून घेत असतो आणि वेळ आल्यावर त्याचे फळ अवश्य देतो. ईश्वर की जो वार्धक्य आणि मरणाच्या बंधनात नाही, जो या सृष्टीरूप यज्ञाचा परम याज्ञिक आहे, आम्ही मोठ्या श्रद्धेने वेदमंत्राचे उच्चारण करीत त्याची वंदना अवश्य करावी ॥२॥

इस भाष्य को एडिट करें
Top