Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 170
ऋषिः - श्रुतकक्षः सुकक्षो वा आङ्गिरसः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
त्य꣡मु꣢ वः सत्रा꣣साहं꣣ वि꣡श्वा꣢सु गी꣣र्ष्वा꣡य꣢तम् । आ꣡ च्या꣢वयस्यू꣣त꣡ये꣢ ॥१७०॥
स्वर सहित पद पाठत्य꣢म् । उ꣣ । वः । सत्रासा꣡ह꣢म् । स꣣त्रा । सा꣡ह꣢꣯म् । वि꣡श्वा꣢꣯सु । गी꣣र्षु꣢ । आ꣡य꣢꣯तम् । आ । य꣣तम् । आ꣢ । च्या꣣वयसि । ऊत꣡ये꣢ ॥१७०॥
स्वर रहित मन्त्र
त्यमु वः सत्रासाहं विश्वासु गीर्ष्वायतम् । आ च्यावयस्यूतये ॥१७०॥
स्वर रहित पद पाठ
त्यम् । उ । वः । सत्रासाहम् । सत्रा । साहम् । विश्वासु । गीर्षु । आयतम् । आ । यतम् । आ । च्यावयसि । ऊतये ॥१७०॥
सामवेद - मन्त्र संख्या : 170
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 6;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 6;
Acknowledgment
विषय - आता परमेश्वराचा आणि राजाच्या स्वीकार करण्याविषयी वर्णन केले आहे -
शब्दार्थ -
हे स्तोत्रा (ईश्वराची स्तुती, उपासना करणाऱ्या गायका), तू (सत्रासहम्) जो सत्याचाच स्वीकार करतो वा सहन करतो, असल्याला कदापि नाही अथवा जो सत्याने शत्रूचा पराभव करतो (जगात सदा सत्यमेव जयते) त्या (विश्वासु) सर्व (गीर्षु) वेदवाणीध्ये (आयतम्) विस्तीर्ण (अर्थात ज्याचे विस्तृत वर्णन वेदात केलेले आहे, (त्यम्) त्या इन्द्र नाम परमेश्वराचा आणि वीर राजाचा स्वीकार कर, स्वात्मशासन आणि राष्ट्र शासनासाठी त्याची निवड कर आणि (ऊतये) रक्षणाकरिता (आच्यावयसि) स्वाभिमुख अर्थात आपल्या दिशेने येण्यासाठी त्याला प्रेरणा कर ।। ६।।
भावार्थ - ज्याप्रमाणे राष्ट्रोन्नतीसाठी व राष्ट्रर७णासाठी एका सुयोग्य राजाची निवड आवस्य असते, तसेच आपल्या आत्म्याच्या प्रगती व रक्षणासाठी सत्य गुण - कर्म- स्वभाव असलेल्या परमेश्वराची निवड केली पाहिजे. ।। ६।।
विशेष -
या मंत्रात अर्थश्लेष अलंकार आहे. ।। ६।।