Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 174
ऋषिः - बिन्दुः पूतदक्षो वा आङ्गिरसः देवता - इन्द्रः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0

अ꣢स्ति꣣ सो꣡मो꣢ अ꣣य꣢ꣳ सु꣣तः꣡ पि꣢꣯बन्त्यस्य म꣣रु꣡तः꣢ । उ꣣त꣢ स्व꣣रा꣡जो꣢ अ꣣श्वि꣡ना꣢ ॥१७४॥

स्वर सहित पद पाठ

अ꣡स्ति꣢꣯ । सो꣡मः꣢꣯ । अ꣣य꣢म् । सु꣣तः꣢ । पि꣡ब꣢꣯न्ति । अ꣣स्य । मरु꣡तः꣢ । उ꣣त꣢ । स्व꣣रा꣡जः꣢ । स्व꣣ । रा꣡जः꣢꣯ । अ꣣श्वि꣡ना꣢ ॥१७४॥


स्वर रहित मन्त्र

अस्ति सोमो अयꣳ सुतः पिबन्त्यस्य मरुतः । उत स्वराजो अश्विना ॥१७४॥


स्वर रहित पद पाठ

अस्ति । सोमः । अयम् । सुतः । पिबन्ति । अस्य । मरुतः । उत । स्वराजः । स्व । राजः । अश्विना ॥१७४॥

सामवेद - मन्त्र संख्या : 174
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 6;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे माझ्या आत्मरूप इन्द्रा, (अयभ्) हा (सोमः) भक्तिरस, ज्ञानरस, कर्मरस, वीरता रस अथवा सेवा आदी रूप रस (सुतः) अभिषुत (गाळलेला) (अस्ति) तयार आहे. (मरुतः) शरीरात प्राण व राष्ट्रात वीर क्षत्रियजन (उत) आणि (स्वराजः) शरीरात आपल्या तेजाने शोभायमान मन, बुद्धी, चित्त व अहंकार तसेच राष्ट्रात आपल्या ब्रह्मवर्चसद्वारे दैदीप्यमान ब्राह्मण गण आणि (अश्विना) शरीरात आपापल्या विषयात व्याप्त होणारी ज्ञानेन्द्रियें आणि कर्मे न्दुर्वें तसेच राष्ट्रात कृषी- व्यापार आणि शिल्प यामध्ये व्यात असणारे वैश्य व शिल्पकार (अस्य) या पूर्ववर्णित सोमरसाचे (पिबठित) पान वा सेवन करतात. ।। १०।।

भावार्थ - शरीरात मन, बुद्धी, आत्मा, प्राण व इंद्रिये रूप देव गण तसेच राष्ट्रात ब्रहामण, क्षत्रिय, वैश्य व शिल्पी जनरूप देवगण, यथोचित आपापल्या परीने यतोचित रूपाने भक्ती, ज्ञान, कर्म, वीरत्व, सेवा आयी रूप सोमरस पितात व जीवन संग्रामात विजय प्राप्त करतात. ।। १०।। या दशतीमध्ये इन्द्र नाम परमेश्वरासाठी सोम अभिषुत करण्याचे, परमेश्वराच्या महिमेचे आणि त्याच्यापासून समृद्धी, मेधा आदींची याचना करण्याचे वर्णन आहे, तसेच परमेश्वराच्या अर्चनेपासून प्रेरणा प्राप्त करण्याविषयी तसेच त्याच्या अधीन असणाऱ्या अन्य शारीरिक व राष्ट्रीय देवतांच्या सोमपानाविषयी वर्णन केले आहे. त्यामुळे या दशतीच्या विषयांशी पूर्वीच्या दशतीच्या विषयांशी संगती आहे, असे जाणावे. ।। द्वितीय प्रपाठकाच्या द्वितीय अर्धातील तृतीय दशती समाप्त. द्वितीय अध्यायातील सहावा खंड समाप्त

इस भाष्य को एडिट करें
Top