Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 183
ऋषिः - शुनः शेप आजीगर्तिः देवता - इन्द्रः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0

अ꣣य꣡मु꣢ ते꣣ स꣡म꣢तसि क꣣पो꣡त꣢ इव गर्भ꣣धि꣢म् । व꣢च꣣स्त꣡च्चि꣢न्न ओहसे ॥१८३॥

स्वर सहित पद पाठ

अ꣣य꣢म् । उ꣣ । ते । स꣢म् । अ꣣तसि । कपो꣡तः꣢ । इ꣣व । गर्भधि꣣म् । ग꣣र्भ । धि꣢म् । व꣡चः꣢꣯ । तत् । चि꣣त् । नः । ओहसे ॥१८३॥


स्वर रहित मन्त्र

अयमु ते समतसि कपोत इव गर्भधिम् । वचस्तच्चिन्न ओहसे ॥१८३॥


स्वर रहित पद पाठ

अयम् । उ । ते । सम् । अतसि । कपोतः । इव । गर्भधिम् । गर्भ । धिम् । वचः । तत् । चित् । नः । ओहसे ॥१८३॥

सामवेद - मन्त्र संख्या : 183
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 9
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 7;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे इन्द्र परमात्मन् (अयम्) हा उपासक (उ) खरेच (तव) तुझाच आहे. यामुळेच तू (समतसि) त्याच्याजवळ पोहचतोस. (कपोतः इव) ज्याप्रमाणे एक कबूतर (गर्भधिम्) अंड्यापासून नुकतेच जन्मलेल्या आपल्या पिल्ल्यांच्या घरट्याकडे धावतो, त्याप्रमाणे तू (नः) आमची (वच) स्तुतिवचने ऐकून आम्हा उपासकांकडे धावून येतोस आणि (तत् चित्) यावरून आम्हास कळते की तू आमच्या प्रार्थनेचा (ओहसे) स्वीकार करतोस.।। ९।।

भावार्थ - जसा एक कबूतर घरट्यातील आपल्या पिल्यांच्या संगोपन व पालनासाठी घरट्याकडे जातो, तसाच परमेश्वर आपल्या शिशु (म्हणजे नवीन) उपासकांसाठी त्यांच्याजवळ जातो. जसा कबूतर आपल्या पिल्ल्यांचा आवाज मोठ्या उत्सुकतेने ऐकतो, तद्वत परमेश्वर आपल्या स्तोताजनांची स्तुतिवचने मोठ्या प्रेमाने ऐकतो. ।। ९।।

इस भाष्य को एडिट करें
Top