Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 201
ऋषिः - भरद्वाजो बार्हस्पत्यः देवता - इन्द्रः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0

इ꣣मा꣡ उ꣢ त्वा सु꣣ते꣡सु꣢ते꣣ न꣡क्ष꣢न्ते गिर्वणो꣣ गि꣡रः꣢ । गा꣡वो꣢ व꣣त्सं꣢꣫ न धे꣣न꣡वः꣢ ॥२०१॥

स्वर सहित पद पाठ

इ꣣माः꣢ । उ꣣ । त्वा । सुते꣡सु꣢ते । सु꣣ते꣢ । सु꣣ते । न꣡क्ष꣢꣯न्ते । गि꣣र्वणः । गिः । वनः । गि꣡रः꣢꣯ । गा꣡वः꣢꣯ । व꣣त्स꣢म् । न । धे꣣न꣡वः꣢ ॥२०१॥


स्वर रहित मन्त्र

इमा उ त्वा सुतेसुते नक्षन्ते गिर्वणो गिरः । गावो वत्सं न धेनवः ॥२०१॥


स्वर रहित पद पाठ

इमाः । उ । त्वा । सुतेसुते । सुते । सुते । नक्षन्ते । गिर्वणः । गिः । वनः । गिरः । गावः । वत्सम् । न । धेनवः ॥२०१॥

सामवेद - मन्त्र संख्या : 201
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 9;
Acknowledgment

शब्दार्थ -
(गिर्वणः) स्तुतिवाणीद्वारे वंदनीय वा याचनीय हे परमैश्वर्यवान इन्द्र परमेश्वर, (इमा) (उ) आम्ही उच्चारित करीत असलेल्या वेदवाणी वा स्तुतिवाणी (सुते सुते) आमच्या प्रत्येक ज्ञान, कर्म व उपासना या व्यवहाराद्वारे (त्वा) तुमच्याकडेच (नक्षन्हे) जातात वा प्राप्त होतात. ज्याप्रमाणे (धेनवः) दूध पाजविणाऱ्या वा दुधाने वासराला तृप्त करणाऱ्या (गावः) गायी (वत्सं न) आपल्या वासराकडे धाव घेतात. (तद्वत आमच्या स्तुती वा याचना आपल्याकडे येतात. आपण वासराप्रमाणे आमचे हृदय तृप्त करता.) ।। ८।।

भावार्थ - जशा नवप्रसूता, परिपूर्ण पयोधरा गावी वासराला दूध पाजविण्यासाठी त्याच्याकडे पळत जातात, तद्वत आमच्या रसपूरित, अर्थपूर्ण स्तुतिवाणी प्रत्येक ज्ञान यज्ञात, कर्म यज्ञात आणि उपासना यज्ञात परमेश्वराकडे जायला पाहिजेत (आमच्या ज्ञान, कर्म व उपासनेत केवळ परमेश्वराचे ध्यान प्रगट व्हायला पाहिजे) ।। ८।।

इस भाष्य को एडिट करें
Top