Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 207
ऋषिः - त्रिशोकः काण्वः देवता - इन्द्रः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0

य꣢द्वी꣣डा꣡वि꣢न्द्र꣣ य꣢त्स्थि꣣रे꣡ यत्पर्शा꣢꣯ने꣣ प꣡रा꣢भृतम् । व꣡सु꣢ स्पा꣣र्हं꣡ तदा भ꣢꣯र ॥२०७॥

स्वर सहित पद पाठ

य꣢त् । वी꣣डौ꣢ । इ꣣न्द्र । य꣢त् । स्थि꣣रे꣢ । यत् । प꣡र्शा꣢꣯ने । प꣡रा꣢꣯भृतम् । प꣡रा꣢꣯ । भृ꣣तम् । व꣡सु꣢꣯ । स्पा꣣र्ह꣢म् । तत् । आ । भ꣣र ॥२०७॥


स्वर रहित मन्त्र

यद्वीडाविन्द्र यत्स्थिरे यत्पर्शाने पराभृतम् । वसु स्पार्हं तदा भर ॥२०७॥


स्वर रहित पद पाठ

यत् । वीडौ । इन्द्र । यत् । स्थिरे । यत् । पर्शाने । पराभृतम् । परा । भृतम् । वसु । स्पार्हम् । तत् । आ । भर ॥२०७॥

सामवेद - मन्त्र संख्या : 207
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 4
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 10;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे (इन्द्र) परमेश्वर, राजा आणि आचार्य, (यत्) जे दृढत्व (कठीण व टणकपणा) रूप धन (वीडौ) लोखंड, दगड आणि हिऱ्यामध्ये आहे, तसेच (यत्) जे स्थैर्यरूप धन (स्थिरे) अविचल सूर्य १ पर्वत आदी पदार्थात आहे आणि (यत्) जे परोपकार रूप धन (पर्शाने) सिंचन करणे रूप धन मेघामध्ये (पारभृतम्) भरलेले आहे (तत्) ते (स्पार्हम्) स्पृहणीय (वसु) (कठीणत्व, स्थिरत्व व परोपकार रूप) धन (आभर) आम्हा उपासकांना प्रजाजनांना व शिष्यांना) प्रदान करा।। ४।।

भावार्थ - लौह, प्रस्तर आणि हीरक, हे सर्व आपल्या दृढत्व वा काठिण्य गुणांसाठी प्रसिद्ध आहेत. सूर्य आणि पर्वत आपल्या स्थिरता वा स्थैर्य गुणांमुळे अति कीर्तिमंत आहेत, तर मेघ मंडळाकडे ने सिंचन - वर्षणादी गुण आहेत, त्यामुळेच सर्व जण त्यांची प्रशंसा करतात. या सर्वांपासून दृढत्व, स्थैर्य आणि सिंचन आदी गुण आम्हा सर्व मनुष्यांनीही घेतले पाहिजेत. ।। ४।।

इस भाष्य को एडिट करें
Top