Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 270
ऋषिः - वसिष्ठो मैत्रावरुणिः देवता - इन्द्रः छन्दः - बृहती स्वरः - मध्यमः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0

त꣡वेदि꣢꣯न्द्राव꣣मं꣢꣫ वसु꣣ त्वं꣡ पु꣢ष्यसि मध्य꣣म꣢म् । स꣣त्रा꣢ विश्व꣢꣯स्य पर꣣म꣡स्य꣢ राजसि꣣ न꣡ कि꣢ष्ट्वा꣣ गो꣡षु꣢ वृण्वते ॥२७०॥

स्वर सहित पद पाठ

त꣡व꣢꣯ । इत् । इ꣣न्द्र । अवम꣢म् । व꣡सु꣢ । त्वम् । पु꣣ष्यसि । मध्यम꣢म् । स꣣त्रा꣢ । वि꣡श्व꣢꣯स्य । प꣣रम꣡स्य꣢ । रा꣣जसि । न꣢ । किः꣢ । त्वा । गो꣡षु꣢꣯ । वृ꣣ण्वते ॥२७०॥


स्वर रहित मन्त्र

तवेदिन्द्रावमं वसु त्वं पुष्यसि मध्यमम् । सत्रा विश्वस्य परमस्य राजसि न किष्ट्वा गोषु वृण्वते ॥२७०॥


स्वर रहित पद पाठ

तव । इत् । इन्द्र । अवमम् । वसु । त्वम् । पुष्यसि । मध्यमम् । सत्रा । विश्वस्य । परमस्य । राजसि । न । किः । त्वा । गोषु । वृण्वते ॥२७०॥

सामवेद - मन्त्र संख्या : 270
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 4;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे (इन्द्र) परमैश्वर्यवान जगदीश्वर, (अवमक) निम्न स्थानातील म्हणजे पृथ्वीत वा पृथ्वीवरील अथवा शरीराच्या मध्यम भागात स्थित (वसु) धन अथवा स्वास्थ्य (हव इत्) तुझेच आहे. (त्वम्) तूच (मध्यमम्) मध्य लोक अंतरिक्षात अथवा मनरूप लोकात विद्यमान भौतिक आणि आत्मिक धनाला (पुष्यसि) पुष्ट करतोस. (सत्रा) खरंच तूच आहेस, जो (विश्वस्थ) (परमस्य) साऱ्या उच्च द्यूलोकात अथवा आत्मलोकात विद्यमान धनाचा (राजसि) राजा ओप्त (त्वा) तुला (गोषु) पृथ्वी आदी लोकात अथवा गौ आदीरूप धन देणाऱ्या (व किः) तुला कोणीही (वृण्वते) रोकू शकत नाही. ।। ८।।

भावार्थ - निम्न स्थनात भूगर्भात व भूमीवर जे चांदी, स्वर्ण, मणी, मोती, हीरक, कंद, फळे, रस, गाय, घोडे, संतती आदी ऐश्वर्य आहे, शिवाय मधल्या अंतरिक्ष लोकात विद्युत, मेघ, ग्रह, चंद्र आदी रूपाने जे ऐश्वर्य पसरलेले आहे. शिवाय उच्च द्यूलोकात सूर्यकिरणे, वारा मंडल आदी रूपात जे ऐश्वर्य विस्तृत आहे, त्या सर्वांचा राजा परमेश्वरच आहे. याचप्रमाणे आमच्या आध्यात्मिक जगात स्थूल शरीरातील भाग, त्वचा, हाडे, मज्जा, वीर्य, ज्ञानेंद्रिये कर्मेन्द्रिये रूप जे धन आहे, मधल्या मनोलोकात, मन, बुद्धी, मित्त, अहंकार रूप धन आहे आणि परम लोक आत्म्यात जे ज्ञानरूप ऐश्वर्य आहे, त्याचाही परमेश्वरच शासक व पोषक आहे. पृथ्वी आदी लोकात परमेश्वराची गती आहे (म्हणजे सर्वत्र व्यापकत्व रूप शक्ती आहे) तिचा अवरोध कुणीही करू शकत नाही. तो आपल्या या अनंत ऐस्वर्यातून ज्याला जे दान, क्षौ, भूमी ादी देऊ इच्छितो, ते देण्यात कुणीही त्याला प्रतिबंध का अवरोध करू शन्मत नाही. ।। ८।।

इस भाष्य को एडिट करें
Top