Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 292
ऋषिः - मेधातिथि0मेध्यातिथी काण्वौ देवता - इन्द्रः छन्दः - बृहती स्वरः - मध्यमः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0

व꣡स्या꣢ꣳ इन्द्रासि मे पि꣣तु꣢रु꣣त꣢꣫ भ्रातु꣣र꣡भु꣢ञ्जतः । मा꣣ता꣡ च꣢ मे छदयथः स꣣मा꣡ व꣢सो वसुत्व꣣ना꣢य꣣ रा꣡ध꣢से ॥२९२

स्वर सहित पद पाठ

व꣡स्या꣢न् । इ꣢न्द्र । असि । मे । पितुः꣢ । उ꣢त꣢ । भ्रा꣡तुः꣢ । अ꣡भु꣢ञ्जतः । अ । भु꣢ञ्जतः । माता꣢ । च꣢ । मे । छदयथः । समा꣢ । स꣢ । मा꣢ । व꣢सो । वसुत्वना꣡य꣢ । रा꣡ध꣢से ॥२९२॥


स्वर रहित मन्त्र

वस्याꣳ इन्द्रासि मे पितुरुत भ्रातुरभुञ्जतः । माता च मे छदयथः समा वसो वसुत्वनाय राधसे ॥२९२


स्वर रहित पद पाठ

वस्यान् । इन्द्र । असि । मे । पितुः । उत । भ्रातुः । अभुञ्जतः । अ । भुञ्जतः । माता । च । मे । छदयथः । समा । स । मा । वसो । वसुत्वनाय । राधसे ॥२९२॥

सामवेद - मन्त्र संख्या : 292
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 5; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 6;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे (इन्द्र) परमेश्वरा, तू (अनुज्जतः) माझे पालन न करणाऱ्या (मे) माझ्या (पितुः) पित्यापेक्षा वा (भ्रातुः) सख्या भावापेक्षा (वस्यान्) अधिक प्रिय व आधारवत तूच माझ्या खरा पालक व तूच माझा खरा बंधू) (असि) आहेस. हे (वसो) निवासक जगदीश्वरा, तूच (मे) माझ्यासाठी (माता च) माते (समा) सारखा म्हणजे तूच माझा पिताव माता दोन्ही तूच आहेस. कारण तूच (वसुत्वनाय) धनासाठी आणि (राधसे) यशस्वितेसाठी (छदमयः) मला आम्हाला आपल्या आश्रयात घेऊन आनंदित करतोस. ।। १०।।

भावार्थ - उपासकांसाठी जगदीश्वर सर्व सांसारिक बंधु- बांधवांपेक्षा अधिक अथवा सर्वाधिक प्रिय व श्रेष्ठ आहे. त्याची तुलना केवळ ‘माता’ या एका शब्दानेच होऊ शकते. शास्त्रात म्हटले आहे की माता ही भूमीपेक्षा गौरवमयी आहे. ।। १०।। या दशतीमध्ये इंद्राचे गुणवर्णन आणि आवाहन आहे. त्यापासून बुद्धी आदींची प्रार्थना केली आहे. तसेच त्याच्याशी संबंधित अश्विनीकडून दानाची याचना केली असून राजा आदी चारित्र्याचेही वर्णन केले आहे. यामुळे या दशतीतील मंत्रांच्या अर्थाशी मागील दशतीच्या अर्थाची संगती आहे, असे जाणावे. ।। तृतीय प्रपाठकातील द्वितीय अर्ध्यपैकी पाचवी दशती समाप्त. तृतीय प्रपाठक समाप्त. तृतीय अध्यायातील सहावा खंड समाप्त.

इस भाष्य को एडिट करें
Top