Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 308
ऋषिः - देवातिथिः काण्वः देवता - इन्द्रः छन्दः - बृहती स्वरः - मध्यमः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0

अ꣡ध्व꣢र्यो द्रा꣣व꣢या꣣ त्व꣢꣫ꣳ सोम꣣मि꣡न्द्रः꣢ पिपासति । उ꣡पो꣢ नू꣣नं꣡ यु꣢युजे꣣ वृ꣡ष꣢णा꣣ ह꣢री꣣ आ꣡ च꣢ जगाम वृत्र꣣हा꣢ ॥३०८॥

स्वर सहित पद पाठ

अ꣡ध्व꣢꣯र्यो । द्रा꣣व꣡य꣢ । त्वम् । सो꣡म꣢꣯म् । इ꣡न्द्रः꣢꣯ । पि꣣पासति । उ꣡प꣢꣯ । उ꣣ । नून꣢म् । यु꣣युजे । वृ꣡ष꣢꣯णा । हरी꣢꣯इ꣡ति꣢ । आ । च꣣ । जगाम । वृत्रहा꣢ । वृ꣣त्र । हा꣢ ॥३०८॥


स्वर रहित मन्त्र

अध्वर्यो द्रावया त्वꣳ सोममिन्द्रः पिपासति । उपो नूनं युयुजे वृषणा हरी आ च जगाम वृत्रहा ॥३०८॥


स्वर रहित पद पाठ

अध्वर्यो । द्रावय । त्वम् । सोमम् । इन्द्रः । पिपासति । उप । उ । नूनम् । युयुजे । वृषणा । हरीइति । आ । च । जगाम । वृत्रहा । वृत्र । हा ॥३०८॥

सामवेद - मन्त्र संख्या : 308
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 8;
Acknowledgment

शब्दार्थ -
(अध्वर्मो) अध्यात्म- यज्ञाचे अध्वर्यू हे माझ्या मना, (त्वम्) तू (सोमम्) शांत-रस (आ द्रावय) चारही दिशांना प्रवाहित कर (इन्द्रः) आत्मा (पिपासति) त्या शांत रसासाठी तहानलेला आहे. (नूनम्) जणू काय (वृत्रहा) शांति-बाधक जे अशांत विचार त्या विचारांचा हन्त (विनाशक) परमेश्वरानेही तुझ्या अध्यात्म- यज्ञाला येण्यासाठी (वृषणा) बलवान व (हरी) वेगाने जाणाऱ्या घोड्यांना (उपो युयुजे) रथा जुंपले आहे आणि तो लगेच त्वरित इथे (आजगामच) आलादेखील आहे. (हृदयस्थ परमेश्वर ध्यान करताच उपासकाला आनंद देत आहे.) ।। ६।। या मंत्रात उत्प्रेक्षा अलंकार आहे. ङ्गनूनम्फ शब्द उत्प्रेक्षा वाचक आहे. कारण अलंकार शास्त्रात म्हटले आहे की ‘मन्ये, शड्े, ध्रुवम्, प्रायः, नूनम्, इव’ आदी शब्द उत्प्रेक्षा वाचक आहेत. नसलेल्या परमात्म्याने रथा घोडी जुंपली, हे वचन असंभव असल्यामुळे ‘जणू काय घोडी जुंपली आहेत’ या रूपात उत्प्रेक्षा केलेली आहे. तसेच ‘आत्मा शांतिरसासाठी तहानलेला आहे’ या कारणाद्वारे शांत-रस-प्रवाह रूप कार्याचे समर्थन केले असल्यामुळे येथे अर्थान्तर न्यास

भावार्थ - जीवात्म्याला शांत रसाने तृप्त करण्यासाठी आपल्या मनाला सर्वांनी अध्वर्यू करावे आणि अशा प्रकरे आंतरिक शांतियज्ञाचा विस्तार केला पाहिजे. कारण की शांत आत्म्यातच परमात्म्याचा निवास असतो.।। ६।।

इस भाष्य को एडिट करें
Top