Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 34
ऋषिः - उशना काव्यः
देवता - अग्निः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
0
क꣡स्य꣢ नू꣣नं꣡ प꣢꣯रीणसि꣣ धि꣡यो꣢ जिन्वसि सत्पते । गो꣡षा꣢ता꣣ य꣡स्य꣢ ते꣣ गि꣡रः꣢ ॥३४॥
स्वर सहित पद पाठक꣡स्य꣢꣯ । नू꣣न꣢म् । प꣡री꣢꣯णसि । प꣡रि꣢꣯ । न꣣सि । धि꣡यः꣢꣯ । जि꣣न्वसि । सत्पते । सत् । पते । गो꣡षा꣢꣯ता । गो꣢ । सा꣣ता । य꣡स्य꣢꣯ । ते꣣ । गि꣡रः꣢꣯ ॥३४॥
स्वर रहित मन्त्र
कस्य नूनं परीणसि धियो जिन्वसि सत्पते । गोषाता यस्य ते गिरः ॥३४॥
स्वर रहित पद पाठ
कस्य । नूनम् । परीणसि । परि । नसि । धियः । जिन्वसि । सत्पते । सत् । पते । गोषाता । गो । साता । यस्य । ते । गिरः ॥३४॥
सामवेद - मन्त्र संख्या : 34
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 14
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 3;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 14
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 3;
Acknowledgment
विषय - ईश्वरीय दिव्य शक्तींनी अग्निज्वाळेप्रमाणे आमच्यासाठी काय केले पाहिजे, याविषयी सांगतात. -
शब्दार्थ -
हे (सत्यते) सज्जनांचे पालनकर्ता ज्योतिर्मय परमात्मन्, आपण (न्यूतम्) अपश्यमेन (कस्य) कुण्या मनुष्याच्या (धिव:) बुद्धीला (परीणसि) अत्यधिक (जिन्वसि) सन्मार्गाकडे प्रेरित करता? हा प्रश्न आहे. पुढे त्याचे उत्तर देत आहोत. (यस्य) ज्या मनुष्याला (ते) तुमची (गिर:) उपदेशवाणी (गोधाता) श्रेष्ठ गौ, श्रेष्ठ इंद्रियशक्ती, श्रेष्ठ पृथ्वी राज्य आणि श्रेष्ठ आत्मकिरणे प्राप्त करण्यात सफल होतो. तुमच्या वेदवाणीप्रमाणे अनुकरण करून जो इंद्रिय जय, धनसंपदा, गौधन आदी श्रेष्ठ रीतीने प्राप्त करतो. त्या मनुष्याची बुद्धी तुम्ही सन्मार्गावर प्रेरित केली आहे, असे मानले पाहिजे. ।।१४।।
भावार्थ - जो माणूस परमात्म्याचा उपदेश ऐकून अधिकाधिक भौतिक आणि आध्यात्मिक संपदा प्राप्त करतो, तोच परमात्म्याचा कृपापात्र आहे, असे समजावे. ।।१४।। प्रथम प्रपाठकात प्रथम अर्धाची तृतीय दशति समाप्त । प्रथम अध्यायात तृतीय खंड समाप्त
इस भाष्य को एडिट करें