Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 346
ऋषिः - तिरश्चीराङ्गिरसः
देवता - इन्द्रः
छन्दः - अनुष्टुप्
स्वरः - गान्धारः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
श्रु꣣धी꣡ हवं꣢꣯ तिर꣣श्च्या꣢꣫ इन्द्र꣣ य꣡स्त्वा꣢ सप꣣र्य꣡ति꣢ । सु꣣वी꣡र्य꣢स्य꣣ गो꣡म꣢तो रा꣣य꣡स्पू꣡र्धि म꣣हा꣡ꣳ अ꣢सि ॥३४६॥
स्वर सहित पद पाठश्रु꣣धि꣢ । ह꣡व꣢꣯म् । ति꣣रश्च्याः꣢ । ति꣣रः । च्याः꣢ । इ꣡न्द्र꣢꣯ । यः । त्वा꣣ । सपर्य꣡ति꣢ । सु꣣वीर्य꣢स्य । सु꣣ । वी꣡र्य꣢꣯स्य । गो꣡म꣢꣯तः । रा꣣यः꣢ । पू꣣र्धि । महा꣢न् । अ꣣सि ॥३४६॥
स्वर रहित मन्त्र
श्रुधी हवं तिरश्च्या इन्द्र यस्त्वा सपर्यति । सुवीर्यस्य गोमतो रायस्पूर्धि महाꣳ असि ॥३४६॥
स्वर रहित पद पाठ
श्रुधि । हवम् । तिरश्च्याः । तिरः । च्याः । इन्द्र । यः । त्वा । सपर्यति । सुवीर्यस्य । सु । वीर्यस्य । गोमतः । रायः । पूर्धि । महान् । असि ॥३४६॥
सामवेद - मन्त्र संख्या : 346
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 12;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 12;
Acknowledgment
विषय - पुन्हा इंद्राकडून धनाची याचना
शब्दार्थ -
हे (इंद्र) भक्तवत्सल परमेश्वरा, (यः) जो माणूस (त्वा) तुमची (समर्यति) आराधना करतो, (ठिरश्च्याः) पुरुषार्थ, श्रम करणाऱ्या अथवा दूरच्या अवघड मार्ग टाकून बाणाप्रमाणे सरळ पुढे पुढे जाणाऱ्या त्या माणसाचे (हवम्) आवाहन, ़आपण (श्रुधि) ऐका. म्हणजे त्याची इच्छा पूर्ण करा. तसेच त्याला (गोमतः) गायी, भूमी आणि वाणीने युक्त अशी (रायः) विद्या, आरोग्य रूप संपत्ती (पूर्धि) दान द्या. आपण खरोखर (महान्) महान आणि उदार हृदय (असि) आहात. (असा आमचा दृढ विश्वास आहे.) ।। ५।।
भावार्थ - जो श्रद्धावान होऊन परमेश्वराचे पूजन करणे, त्याच्यापासून प्रेरणा घेऊन पुरुषार्थ करतो आणि लांबच्या मार्गाने जाऊन आपल्या शक्तीचे व वेळेचे अपव्यय करीत नाही. उलट बाणाप्रमाणे सरळ मार्गाने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतो, त्याला सर्व संपदा त्वरित प्राप्त होतात. ।। २।।
इस भाष्य को एडिट करें