Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 40
ऋषिः - प्रस्कण्वः काण्वः
देवता - अग्निः
छन्दः - बृहती
स्वरः - मध्यमः
काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
0
अ꣢ग्ने꣣ वि꣡व꣢स्वदु꣣ष꣡स꣢श्चि꣣त्र꣡ꣳ राधो꣢꣯ अमर्त्य । आ꣢ दा꣣शु꣡षे꣢ जातवेदो वहा꣣ त्व꣢म꣣द्या꣢ दे꣣वा꣡ꣳ उ꣢ष꣣र्बु꣡धः꣢ ॥४०॥
स्वर सहित पद पाठअ꣡ग्ने꣢ । वि꣡व꣢꣯स्वत् । वि । व꣣स्वत् । उष꣡सः꣢ । चि꣣त्र꣢म् । रा꣡धः꣢꣯ । अ꣣मर्त्य । अ । मर्त्य । आ꣢ । दा꣣शु꣡षे꣢ । जा꣣तवेदः । जात । वेदः । वह । त्व꣢म् । अ꣣द्य꣢ । अ꣣ । द्य꣢ । दे꣣वा꣢न् । उ꣣षर्बु꣡धः꣢ । उ꣣षः । बु꣡धः꣢꣯ ॥४०॥
स्वर रहित मन्त्र
अग्ने विवस्वदुषसश्चित्रꣳ राधो अमर्त्य । आ दाशुषे जातवेदो वहा त्वमद्या देवाꣳ उषर्बुधः ॥४०॥
स्वर रहित पद पाठ
अग्ने । विवस्वत् । वि । वस्वत् । उषसः । चित्रम् । राधः । अमर्त्य । अ । मर्त्य । आ । दाशुषे । जातवेदः । जात । वेदः । वह । त्वम् । अद्य । अ । द्य । देवान् । उषर्बुधः । उषः । बुधः ॥४०॥
सामवेद - मन्त्र संख्या : 40
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 4;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 4;
Acknowledgment
विषय - परमेश्वराने आम्हाला काम द्यावे, पुढील मंत्रात हे सांगतात. -
शब्दार्थ -
हे (अमर्त्य) स्वरूपेण मरणधर्मरहित, (जातवेद:) सर्वज्ञ, सर्वव्यापी आणि ज्ञशनविधी (अग्ने) प्रकाशस्वरूप परमात्मन (त्वम्) आपण (अद्य) आज (दाशुषे) धन धान्य, विद्या आदीचे दान करणाऱ्या मला (उषस:) उष:काळाचे (चित्रम्) अद्भुत अशा (विवस्वत्) अज्ञान, दारिद्रय आदींचा अंधकार दूर करणारे (राध:) सत्य वा ज्योतिरूप धन आणि (उषर्बुध:) उष:काळी स्वत: जागून इतरांना जागविणारे (देवान्) उत्तम विद्वान आणि दिव्य गुण (आ वह) प्राप्त करून या. मी धन व ज्ञान इतरांना देतो. आपण मला ज्ञान प्रकाश, धन, दिव्यगुण व विद्संगती द्या की ज्यायोगे मी हे धन इतरांना देण्यास समर्थ होईन. ।।६।।
भावार्थ - सर्व मनुष्यांनी उष:काळी प्रबुद्ध होणाऱ्या दिव्य गुणांना हृदयी जागृत करावे आणि उषाप्रमाणे किरणयुक्त, प्राणवान, यज्ञवान, प्रबोधवान व सत्यवान होऊन विद्वानांच्या सहवासात राहून सदा जागरूक, सदाचारी आणि धर्मात्मा असावे. ।।६।।
इस भाष्य को एडिट करें