Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 432
ऋषिः - ऋण0त्रसदस्यू देवता - पवमानः सोमः छन्दः - त्रिपदा अनुष्टुप्पिपीलिकामध्या स्वरः - गान्धारः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0

अ꣢नु꣣ हि꣡ त्वा꣢ सु꣣त꣡ꣳ सो꣢म꣣ म꣡दा꣢मसि म꣣हे꣡ स꣢मर्य꣣रा꣡ज्ये꣢ । वा꣡जा꣢ꣳ अ꣣भि꣡ प꣢वमान꣣ प्र꣡ गा꣢हसे ॥४३२॥

स्वर सहित पद पाठ

अ꣡नु꣢꣯ । हि । त्वा꣣ । सुत꣢म् । सो꣣म । म꣡दा꣢꣯मसि । म꣣हे꣢ । स꣣मर्यरा꣡ज्ये꣢ । स꣣मर्य । रा꣡ज्ये꣢꣯ । वा꣡जा꣢꣯न् । अ꣣भि꣢ । प꣣वमान । प्र꣢ । गा꣣हसे ॥४३२॥


स्वर रहित मन्त्र

अनु हि त्वा सुतꣳ सोम मदामसि महे समर्यराज्ये । वाजाꣳ अभि पवमान प्र गाहसे ॥४३२॥


स्वर रहित पद पाठ

अनु । हि । त्वा । सुतम् । सोम । मदामसि । महे । समर्यराज्ये । समर्य । राज्ये । वाजान् । अभि । पवमान । प्र । गाहसे ॥४३२॥

सामवेद - मन्त्र संख्या : 432
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 9;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे (सोम) परमात्मा, जीवात्मा व हे राजा, (सुतम्) आम्ही (प्रजाजनांनी) अभिविक्त केलेल्या वा स्वीकृत केलेल्या हे राजा, हे जीवात्मा अथवा आम्ही वरण केलेले हे परमात्मा, (त्वा) तुमचे (अनु) अनुगमन करून आम्ही (महे) महान (समर्थराज्ये) देवासुर संग्रामात / वीर क्षत्रियांच्या राज्यात (मदामसि हि) अवश्यमेव आनंद मिळवितो. हे (पवमान) पवित्रकर्ता देव, तुम्ही (वाजान् अभि) आम्हाला बळ, विज्ञान व ऐश्वर्य देण्यासाठी (प्र गाहसे) प्रकृष्टरूपेम आलोदित करता म्हणजे आंदोलित करून क्रियाशील बनविता.।। ६।।

भावार्थ - परमात्मा / जीवात्मा / वीर मनुष्य यांना हृदय देशाचे / शरीर-राज्याचे / राष्ट्राचे प्रधानपद देऊन आम्ही संग्राम कुशल वीर पुरुषांच्या व वीरत्व भावांच्या राज्यात निवास करू व देवासुर - संग्रामात विजय मिळवावा (हेच आम्हाकरिता उपादेव आहे.)।। ६।।

इस भाष्य को एडिट करें
Top