Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 437
ऋषिः - त्रसदस्युः
देवता - इन्द्रः
छन्दः - द्विपदा विराट् पङ्क्तिः
स्वरः - पञ्चमः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
वि꣡श्व꣢तोदावन्वि꣣श्व꣡तो꣢ न꣣ आ꣡ भ꣢र꣣ यं꣢ त्वा꣣ श꣡वि꣢ष्ठ꣣मी꣡म꣢हे ॥४३७
स्वर सहित पद पाठवि꣡श्व꣢꣯तोदावन् । वि꣡श्व꣢꣯तः । दा꣣वन् । विश्व꣡तः꣢ । नः꣢ । आ꣢ । भ꣣र । य꣢म् । त्वा꣣ । श꣡वि꣢꣯ष्ठम् । ई꣡म꣢꣯हे ॥४३७॥
स्वर रहित मन्त्र
विश्वतोदावन्विश्वतो न आ भर यं त्वा शविष्ठमीमहे ॥४३७
स्वर रहित पद पाठ
विश्वतोदावन् । विश्वतः । दावन् । विश्वतः । नः । आ । भर । यम् । त्वा । शविष्ठम् । ईमहे ॥४३७॥
सामवेद - मन्त्र संख्या : 437
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 10;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 10;
Acknowledgment
विषय - इंद्र परमेश्वराकडे धन आदी पदार्थांची याचना
शब्दार्थ -
हे (विश्वतोवदान्) सर्वतः दान करणाऱ्या हे परमेश्वरा वा हे राजा, आपण (विश्वतः) सर्व दिशांनी (नः) आम्हाला (आ भर) विद्या, धन, बल आदी आणा (यम्) ज्या (शविष्ठम्) बलिष्ठाकडून आम्ही (ईमहे) याचना करत आहोत, ते (त्वा) तुम्हीच आहात. (इतर कोणाकडून आम्ही काही मागत नाही. कारण तुम्हीच सर्वप्रदाता आहात.)।। १।।
भावार्थ - जसे परमेश्वराने आम्हाला वेदज्ञान, आत्मशक्ती, शारीरिक बळ तसेच सूर्य, वायू, पृथ्वी, स्वर्ण आदी संपत्ती दिली आहे, तद्वत राजानेदेखील राष्ट्रातील निरक्ष्यांना विद्या, बिबलद्वीनांना बळ आणि विर्घनांना धन द्यावे.।। १।।
विशेष -
या मंत्रात श्लेष अलंकार आहे आणि ‘विश्वतः’च्या आवृत्तीमध्ये लाटानुप्रास आहे.।। १।।