Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 448
ऋषिः - बन्धुः सुबन्धुः श्रुतबन्धुर्विप्रबन्धुश्च क्रमेण गोपायना लौपायना वा देवता - अग्निः छन्दः - द्विपदा विराट् पङ्क्तिः स्वरः - पञ्चमः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0

अ꣢ग्ने꣣ त्वं꣢ नो꣣ अ꣡न्त꣢म उ꣣त꣢ त्रा꣣ता꣢ शि꣣वो꣡ भु꣢वो वरू꣣꣬थ्यः꣢꣯ ॥४४८॥

स्वर सहित पद पाठ

अ꣡ग्ने꣢꣯ । त्वम् । नः꣣ । अ꣡न्त꣢꣯मः । उ꣣त꣢ । त्रा꣣ता꣢ । शि꣣वः꣢ । भु꣣वः । वरूथ्यः꣢꣯ ॥४४८॥


स्वर रहित मन्त्र

अग्ने त्वं नो अन्तम उत त्राता शिवो भुवो वरूथ्यः ॥४४८॥


स्वर रहित पद पाठ

अग्ने । त्वम् । नः । अन्तमः । उत । त्राता । शिवः । भुवः । वरूथ्यः ॥४४८॥

सामवेद - मन्त्र संख्या : 448
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 2; मन्त्र » 2
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 11;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे (अग्ने) अग्रनायक परमेश्वर वाहे राजा, (त्वम्) आपण (नः) आमच्या (अन्तमः) समीपतम आहात (उत) आणि (त्राता) संकटापासून वाचविणारे व (शिवः) कल्याणकारी असून (वरूध्यः) आम्हांस सर्वाधिक स्वीकरणीय असल्यामुळे आमच्या घरांसाठी हितकर (भुवः) व्हा.।। २।।

भावार्थ - जसे परमेश्वर आमच्या सर्वाधिक जवळ असून पाप, द्वेष, विघ्न आदींपासून आम्हाला वाचविणारा आहे. तोच मंगलकारी व शरीररूप गृहांचा हितकर्ता आहे. त्याचप्रमाणे निर्वाचन पद्धतीने निवडून आलेल्या राजाने नेहमी प्रजेशी प्रगाढ संपर्कात असावे. तो प्रजेला विपत्तिपासून वाचविणारा सुख - शांती देणारा आणि निवासी गृह बांधण्यासाठी धन आदी देणारा असावा.।। २।।

इस भाष्य को एडिट करें
Top