Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 470
ऋषिः - अहमीयुराङ्गिरसः देवता - पवमानः सोमः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - पावमानं काण्डम्
0

य꣢स्ते꣣ म꣢दो꣣ व꣡रे꣢ण्य꣣स्ते꣡ना꣢ पव꣣स्वा꣡न्ध꣢सा । दे꣣वावी꣡र꣢घशꣳस꣣हा꣢ ॥४७०॥

स्वर सहित पद पाठ

यः꣢ । ते꣣ । म꣡दः꣢꣯ । व꣡रे꣢꣯ण्यः । ते꣡न꣢꣯ । प꣣वस्व । अ꣡न्ध꣢꣯सा । दे꣣वावीः꣢ । दे꣣व । अवीः꣢ । अ꣣घशँसहा꣢ । अ꣢घशँस । हा꣢ ॥४७०॥


स्वर रहित मन्त्र

यस्ते मदो वरेण्यस्तेना पवस्वान्धसा । देवावीरघशꣳसहा ॥४७०॥


स्वर रहित पद पाठ

यः । ते । मदः । वरेण्यः । तेन । पवस्व । अन्धसा । देवावीः । देव । अवीः । अघशँसहा । अघशँस । हा ॥४७०॥

सामवेद - मन्त्र संख्या : 470
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 4
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 1;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे पावित्र्यदायक परमात्म- सोम (यः ते) तो तुझा जो (वरेण्यः) वरणीय (मदः) आनंद रस आहे, (तेन अन्धसा) त्या रसाने तू (पवस्व) प्रवाहित हो आणि (आमच्या हृदयात सतत प्रवाहित होत) (देवावीः) आम्हाला सन्मार्गाकडे प्रवृत्त करीत आमच्या मन, इंद्रिये आदी देवांचा रक्षक हो तसेच (अपशंस हा) पापाची प्रशंसा करणारे (आमच्या मनाला पापाककडे प्रलोभित करणारे) जे भाव असतील, त्यांचा तू विनाशक हो।। ४।।

भावार्थ - रसनिधी परमेश्वराच्या उपासनेने जो आनंदरूप रस मिळतो,स त्याद्वारे शरीराचे मन, इंद्रिये आदी कुटिल मार्ग सोडून सरळ मार्गी होतात आणि पापप्रशंसक भाव पराजित होतात.।। ४।।

इस भाष्य को एडिट करें
Top