Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 478
ऋषिः - त्रित आप्त्यः देवता - पवमानः सोमः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - पावमानं काण्डम्
0

प्र꣡ सोमा꣢꣯सो विप꣣श्चि꣢तो꣣ऽपो꣡ न꣢यन्त ऊ꣣र्म꣡यः꣢ । व꣡ना꣢नि महि꣣षा꣡ इ꣢व ॥४७८॥

स्वर सहित पद पाठ

प्र꣢ । सो꣡मा꣢꣯सः । वि꣣पश्चि꣡तः꣢ । वि꣣पः । चि꣡तः꣢꣯ । अ꣣पः꣢ । न꣣यन्ते । ऊर्म꣡यः꣢ । व꣡ना꣢꣯नि । म꣣हिषाः꣢ । इ꣣व ॥४७८॥


स्वर रहित मन्त्र

प्र सोमासो विपश्चितोऽपो नयन्त ऊर्मयः । वनानि महिषा इव ॥४७८॥


स्वर रहित पद पाठ

प्र । सोमासः । विपश्चितः । विपः । चितः । अपः । नयन्ते । ऊर्मयः । वनानि । महिषाः । इव ॥४७८॥

सामवेद - मन्त्र संख्या : 478
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 5; मन्त्र » 2
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 2;
Acknowledgment

शब्दार्थ -
(सोमासः) (योगी दिव्यानुभवाचे वर्णन करीत आहे) अहा, या (ऊर्मयः) तरंग रूपाने माझ्या हृदयात उठणाऱ्या आनंदवर्धक लहरी (विषश्चित) बुद्धिवर्धक सून या (सोमासः) परमेश्वरापासून निघताहेत. या लहरी मला (अपः) कर्म करण्यासाठी उत्साह देतात व मला (प्रवयन्ते) उत्कृष्ट मार्गावर जाण्यास प्रवृत्त करतात. (वनानि) अंतरिक्षस्थ जलाला (महिषाः इव) ज्याप्रमाणे मध्य भागात चालणारे देवगण म्हणजे विविध पवन (प्रनयन्ते) वेगाने वाहून नेतात (तद्वत या आनंदलहरी मला उत्तम कर्म करण्याकरिता प्रेरित करतो.) ।। २।।

भावार्थ - योगी मनुष्याला योगसिद्धी प्राप्त झाल्यानंतर उटणाऱ्या दिव्य आनंदाच्या लहरीमुळे त्याची कर्मेंदेखील उत्तम होतात।। २।।

इस भाष्य को एडिट करें
Top