Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 60
ऋषिः - उत्कीलः कात्यः देवता - अग्निः छन्दः - बृहती स्वरः - मध्यमः काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
0

अ꣣य꣢म꣣ग्निः꣢ सु꣣वी꣢र्य꣣स्ये꣢शे꣣ हि꣡ सौभ꣢꣯गस्य । रा꣡य꣣ ई꣢शे स्वप꣣त्य꣢स्य꣣ गो꣡म꣢त꣣ ई꣡शे꣢ वृत्र꣣ह꣡था꣢नाम् ॥६०॥

स्वर सहित पद पाठ

अ꣣य꣢म् । अ꣣ग्निः꣢ । सु꣣वी꣡र्य꣣स्य । सु꣣ । वी꣡र्य꣢꣯स्य । ई꣡शे꣢꣯ । हि । सौ꣡भ꣢꣯गस्य । सौ । भ꣣गस्य । रायः꣢ । ई꣣शे । स्वपत्य꣡स्य꣣ । सु꣣ । अपत्य꣡स्य꣢ । गो꣡म꣢꣯तः । ई꣡शे꣢꣯ । वृ꣣त्रह꣡था꣢नाम् । वृ꣣त्र । ह꣡था꣢꣯नाम् ॥६०॥


स्वर रहित मन्त्र

अयमग्निः सुवीर्यस्येशे हि सौभगस्य । राय ईशे स्वपत्यस्य गोमत ईशे वृत्रहथानाम् ॥६०॥


स्वर रहित पद पाठ

अयम् । अग्निः । सुवीर्यस्य । सु । वीर्यस्य । ईशे । हि । सौभगस्य । सौ । भगस्य । रायः । ईशे । स्वपत्यस्य । सु । अपत्यस्य । गोमतः । ईशे । वृत्रहथानाम् । वृत्र । हथानाम् ॥६०॥

सामवेद - मन्त्र संख्या : 60
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 6;
Acknowledgment

शब्दार्थ -
(अयम्) हा सम्मुख विद्यमान (वाध्यानगत) (अग्नि:) जगन्नायक परमेश्वर आणि प्रजेने निवडलेला राजा (सुवीर्यस्य) शारीरिक व आत्मिक शक्तींचा तसेच (सौभगस्य) धर्म, यश, श्री, ज्ञान, वैराग्य आदी सौभाग्याचे (हि) निश्चयाने (ईरो) अधीश्वर आहे. राजा (स्वास्त्स्य) उत्तम संतानांनी युक्त स्वामी आहे. (गोमत:) आणि गौ, पृथ्वी, सूर्यकिरण, वेदवाणी आदींनी युक्त (राय:) ऐश्वर्याचा (ईशे) अधीश्वर परमेश्वर आहे. याशिवाय (वृत्रहथानाम्) ईश्वर पाप संहाराचा आणि राजा रिपुसंहाराचा अधीश्वर आहे. ।।६।।

भावार्थ - ज्याप्रमाणे राजा आपल्या राष्ट्र भूमीचा आणि राष्टभूमीत विद्यमान धन, धान्य, वीरपुरुष आदींचा व गौ आदी पशूंचा अधीश्वर असतो. तद्वत परमेश्वर सर्व भौतिक आणि आध्यात्मिक धनांचा अधीश्वर आहे. तोच आम्हाला शारीरिक शक्ती, आत्मिक बळ, धृति, धर्म, कीर्ती, श्रक्ष, ज्ञान, वैराग्य, श्रेष्ठ संतान, गौ, भूमी, सूर्य आणि वेदवाणी आम्हाला प्रदान करतो. जीवनाचा विनाश करणाऱ्या पापकर्मापासून तोच आम्हाला वाचवतो. याकरीता आम्ही (सर्व मनुष्यांनी) त्याला भूरि भूरि धन्यवाद दिले पाहिजेत. ।।६।।

इस भाष्य को एडिट करें
Top