Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 633
ऋषिः - प्रस्कण्वः काण्वः देवता - सूर्यः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - आरण्यं काण्डम्
0

अ꣢प꣣ त्ये꣢ ता꣣य꣡वो꣢ यथा꣣ न꣡क्ष꣢त्रा यन्त्य꣣क्तु꣡भिः꣢ । सू꣡रा꣢य वि꣣श्व꣡च꣢क्षसे ॥६३३॥

स्वर सहित पद पाठ

अ꣡प꣢꣯ । त्ये । ता꣣य꣡वः꣢ । य꣣था । न꣡क्ष꣢꣯त्रा । य꣣न्ति । अक्तु꣡भिः꣢ । सू꣡रा꣢꣯य । वि꣣श्व꣡च꣢क्षसे । वि꣣श्व꣢ । च꣣क्षसे ॥६३३॥


स्वर रहित मन्त्र

अप त्ये तायवो यथा नक्षत्रा यन्त्यक्तुभिः । सूराय विश्वचक्षसे ॥६३३॥


स्वर रहित पद पाठ

अप । त्ये । तायवः । यथा । नक्षत्रा । यन्ति । अक्तुभिः । सूराय । विश्वचक्षसे । विश्व । चक्षसे ॥६३३॥

सामवेद - मन्त्र संख्या : 633
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 3; दशतिः » 5; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 6; खण्ड » 5;
Acknowledgment

शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (सूर्यपर) विश्वचक्षसे) सर्व प्रकाशक (सूराय) सूर्यासाठी, जणू काय त्याच्या भीतीने त्याला स्थान देण्यासाठी (अक्तुभिः) रात्रींसह (नक्षत्रा) तारामंडळ (अपयन्ति) अदृश्य होतात (यथा) जसे इतरांच्या घरी भोक पाडून (तायवः) शिरणारे (त्ये) ते चोर सूर्याच्या आगमनाने कुठेतरी लपून बसतात.।। द्वितीय अर्थ - (परमात्म पर) जेव्हां हृदयाकाशात परमात्मरूप सूर्य उदित होतो, तेव्हा त्या (विश्वचक्षसे) सर्वप्ररक (सूराय) सर्वप्रकाशक परमेश्वरासाठी जणू काय त्याच्या भीतीने त्याला जागा देण्यासाठी (त्ये तायवः) परपीडस चोराप्रमाणे (त्ये) ते (नक्षत्रा) क्रियाशील काम, क्रोध, लोभ, मोह आदी (अक्तुभिः) तमोगुण रात्रीप्रमाणे (अपयन्ति) दूर होतात.।।७।।

भावार्थ - जसे आकाशात सूर्याला आलेले पाहून व त्याच्या तीव्र प्रथेने भयभीत होऊन तारका चोराप्रमाणे कुठेतरी लुप्त होतात, तसेच तेजो निदी परमेश्वराला हृदयाकाशात उदित झालेले पाहून त्याच्या असह्य प्रतापाने त्रस्त होऊन काम-क्रोध आदी दुर्गुण पसार होतात.।।७।।

इस भाष्य को एडिट करें
Top