Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 664
ऋषिः - विश्वामित्रो गाथिनो जमदग्निर्वा
देवता - मित्रावरुणौ
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम -
0
उ꣣रुश꣡ꣳसा꣢ नमो꣣वृ꣡धा꣢ म꣣ह्ना꣡ दक्ष꣢꣯स्य राजथः । द्रा꣣घि꣢ष्ठाभिः शुचिव्रता ॥६६४॥
स्वर सहित पद पाठउ꣣रुश꣡ꣳसा꣢ । उ꣣रु । श꣡ꣳसा꣢꣯ । न꣣मोवृ꣡धा꣢ । न꣣मः । वृ꣡धा꣢꣯ । म꣣हा꣢ । द꣡क्षस्य꣢꣯ । रा꣣जथः । द्रा꣡घि꣢꣫ष्ठाभिः । शुचिव्रता । शुचि । व्रता ॥६६४॥
स्वर रहित मन्त्र
उरुशꣳसा नमोवृधा मह्ना दक्षस्य राजथः । द्राघिष्ठाभिः शुचिव्रता ॥६६४॥
स्वर रहित पद पाठ
उरुशꣳसा । उरु । शꣳसा । नमोवृधा । नमः । वृधा । महा । दक्षस्य । राजथः । द्राघिष्ठाभिः । शुचिव्रता । शुचि । व्रता ॥६६४॥
सामवेद - मन्त्र संख्या : 664
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 5; मन्त्र » 2
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 2; सूक्त » 2; मन्त्र » 2
Acknowledgment
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 5; मन्त्र » 2
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 2; सूक्त » 2; मन्त्र » 2
Acknowledgment
विषय - पुढील मंत्रात पुन्हा मित्र वरूण नावाचे परमात्मा जीवात्म्याची स्तुती केली आहे.
शब्दार्थ -
(शुचिव्रता) हे पवित्र कर्म करणाऱ्या परमेश्वरा आणि हे माझ्या अंत:करणा, तुम्ही दोघे (उरूशंसा) जगात अत्यंत प्रशंसाप्राप्त आहात (उत्तम कर्म करणाऱ्या जीवात्म्याचीही जगात कीर्ती होते) (नमोवृधा) उपासकांच्या/अंत:करणाच्या नमस्काराला तुम्ही ग्रहण करणारे आहात व नमस्कारामुळे वृद्धीस प्राप्त आत्मा तुम्ही (दक्षस्य) शक्तीमुळे आणि (महा) आपल्या महिमेमुळे (द्राधिष्ठाभि:) अतिशय दीर्घ मोठमोठी कामे आपले गुरूप संपत्तीमुळे तुम्ही (राजय:) आपल्या ठिकाणी राजा शोभत आहात. (तात्पर्य : आत्मा सद्गुणामुळे व परमेश्वर जगपालक असल्यामुळे राजा किंवा त्याहून महान आहेत. ।।२।।
भावार्थ - संपूर्ण ब्रह्मांडाचा राजा महाबली परमेश्वराचे ध्यान आणि देह-पिंडाचा राजा आत्मा यास योग्यप्रकारे उद्बोधन देत माणसांनी उन्नती साधली पाहिजे ।।२।।
इस भाष्य को एडिट करें