Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 674
ऋषिः - अहमीयुराङ्गिरसः
देवता - पवमानः सोमः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम -
0
ए꣣ना꣡ विश्वा꣢꣯न्य꣣र्य꣢꣫ आ द्यु꣣म्ना꣢नि꣣ मा꣡नु꣢षाणाम् । सि꣡षा꣢सन्तो वनामहे ॥६७४॥
स्वर सहित पद पाठए꣣ना꣢ । वि꣡श्वा꣢꣯नि । अ꣡र्यः꣢ । आ । द्यु꣡म्ना꣡नि꣢ । मा꣡नु꣢꣯षाणाम् । सि꣡षा꣢꣯सन्तः । व꣣नामहे ॥६७४॥
स्वर रहित मन्त्र
एना विश्वान्यर्य आ द्युम्नानि मानुषाणाम् । सिषासन्तो वनामहे ॥६७४॥
स्वर रहित पद पाठ
एना । विश्वानि । अर्यः । आ । द्युम्नानि । मानुषाणाम् । सिषासन्तः । वनामहे ॥६७४॥
सामवेद - मन्त्र संख्या : 674
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 8; मन्त्र » 3
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 3; सूक्त » 1; मन्त्र » 3
Acknowledgment
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 8; मन्त्र » 3
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 3; सूक्त » 1; मन्त्र » 3
Acknowledgment
विषय - ही ऋचा पूर्वार्चिक भागात क्र. ५९३ वर आली आहे. तिथे या ऋचेची व्याख्या परमात्म्याला उद्देशून केली आहे. इथे गुरूला उद्देशून व्याख्या केली जात आहे.
शब्दार्थ -
आम्हा शिष्यांचे अंत:करण पावन करणारे हे गुरुदेव, (अर्य:) आपण ज्ञानाचे स्वामी आहात (एना) या (विश्वानि) सर्व विद्या (द्युम्नानि) म्हणजे विद्यारूप धन (मानुषाणाम्) आम्हां मननशील शिष्यांना (आ) द्या. त्या विद्या धनाला प्राप्त करू इच्छिणारे होऊन आम्ही (हवामहे) तुम्हाला प्रार्थना करीत आहोत वा आम्ही ते धन आपल्याकडून प्राप्त करीत आहोत. ।।३।।
भावार्थ - जे लोक आपल्या गुरूकडून विविध प्रकारच्या भौतिक व आध्यात्मिक विद्या प्राप्त करतात आणि नंतर त्या विद्या इतरांना शिकवतात व अशाप्रकारे गुरू ऋणांतून उऋण होतात. (तेच उत्तम शिष्य आणि उत्तम गुरू असतात. ) ।।३।।
इस भाष्य को एडिट करें