Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 676
ऋषिः - सप्तर्षयः देवता - पवमानः सोमः छन्दः - प्रगाथः(विषमा बृहती समा सतोबृहती) स्वरः - पञ्चमः काण्ड नाम -
0

दु꣣हान꣡ ऊध꣢꣯र्दि꣣व्यं꣡ मधु꣢꣯ प्रि꣣यं꣢ प्र꣣त्न꣢ꣳ स꣣ध꣢स्थ꣣मा꣡स꣢दत् । आ꣣पृ꣡च्छ्यं꣢ ध꣣रु꣡णं꣢ वा꣣꣬ज्य꣢꣯र्षसि꣣ नृ꣡भि꣢र्धौ꣣तो꣡ वि꣢चक्ष꣣णः꣢ ॥६७६॥

स्वर सहित पद पाठ

दु꣣हा꣢नः । ऊ꣡धः꣢꣯ । दि꣣व्य꣢म् । म꣡धु꣢꣯ । प्रि꣣य꣢म् । प्र꣣त्न꣢म् । स꣣ध꣡स्थ꣢म् । स꣣ध꣢ । स्थ꣡म् । आ꣢ । अ꣣सदत् । आ꣣पृ꣡च्छ्य꣢म् । आ꣣ । पृ꣡च्छ्य꣢꣯म् । ध꣣रु꣢ण꣣म् । वा꣣जी꣢ । अ꣣र्षसि । नृ꣡भिः꣢꣯ । धौ꣡तः꣢ । वि꣣चक्षणः꣢ । वि꣣ । चक्षणः꣢ ॥६७६॥


स्वर रहित मन्त्र

दुहान ऊधर्दिव्यं मधु प्रियं प्रत्नꣳ सधस्थमासदत् । आपृच्छ्यं धरुणं वाज्यर्षसि नृभिर्धौतो विचक्षणः ॥६७६॥


स्वर रहित पद पाठ

दुहानः । ऊधः । दिव्यम् । मधु । प्रियम् । प्रत्नम् । सधस्थम् । सध । स्थम् । आ । असदत् । आपृच्छ्यम् । आ । पृच्छ्यम् । धरुणम् । वाजी । अर्षसि । नृभिः । धौतः । विचक्षणः । वि । चक्षणः ॥६७६॥

सामवेद - मन्त्र संख्या : 676
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 9; मन्त्र » 2
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 3; सूक्त » 2; मन्त्र » 2
Acknowledgment

शब्दार्थ -
दुहान ऊधर्दिव्यं मधु प्रियं प्रत्न सधस्थमासदत् । आपृच्छ्यं धरुणं वाज्यर्षसि नृभिर्धौतो विचक्षणः शब्दार्थ : हा शिष्य (अध:) विशाल स्तन असलेया गायीपासून (लाक्षणिक अर्थ - पुष्कळ ज्ञान संचय असलेल्या गुरूपासून (दिव्यम्) अलौकिक तसेच (प्रियम्) अत्यंत प्रिय असे (मग्रु) ब्रह्मविद्यारूप मधु (वा दुग्ध) (दुहान्त) दोहन करत करत (सधस्थम्) सतत त्या गुरूजवळ (म्हणजे गुरु व शिष्य दोघे गुरुकुलात एके ठिकाणी राहतात. गुरूज्ञान देतो व शिष्य ते ग्रहण करतो. (आसदत्) राहत असतो. (मंत्राच्या पुढील अर्ध्या भागात गुरू शिष्यास संबोधून म्हणतो की, हे शिष्य, (नृभि:) अने ज्ञानी मनुष्यांपासून तू (धौत:) पवित्र केलेला म्हणजे त्यानी प्रशंसित केलेला असून (विचक्षण:) तू ज्ञानी वा पंडित झाला आहेस. तसेच तू (वाजी) आत्मिक व शारीरिक शक्तीने संपन्न आहेस म्हणून सर्वजण (आपृच्छ्यम्) तुला प्रश्न विचारतात व तुझी परिक्षा घेतात. त्यामुळे (धरूणम्) सर्व जगाचा जो आधारस्तंभ परमेश्वर, व्यास तू (अर्षसि) प्राप्त करू शकतो. अर्थात ज्ञानाद्वारे आवागमन चक्रापासून मुक्त होऊन तू मोक्ष प्राप्त करू शकतोस. सर्व भौतिकादी दु:खापासून मुक्त होऊ शकतोस व त्या आनंद सागरासह आनंदित राहू शकतोस. ।।२।।

भावार्थ - योग्य गुरू भेटला तरच ब्रह्म साक्षात्कार करू शकतो आणि मोक्षपद प्राप्त करू शकतो. ।।२।।

इस भाष्य को एडिट करें
Top