Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 682
ऋषिः - वामदेवो गौतमः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम -
0
क꣡या꣢ नश्चि꣣त्र꣡ आ भुव꣢꣯दू꣣ती꣢ स꣣दा꣢वृ꣣धः꣢ स꣡खा꣢ । क꣢या꣣ श꣡चि꣢ष्ठया वृ꣣ता꣢ ॥६८२॥
स्वर सहित पद पाठक꣡या꣢꣯ । नः꣣ । चित्रः꣢ । आ । भु꣣वत् । ऊती꣣ । स꣣दा꣡वृ꣢धः । स꣡दा꣢ । वृ꣣धः । स꣡खा꣢꣯ । स । खा꣣ । क꣡या꣢꣯ । श꣡चि꣢꣯ष्ठया । वृ꣣ता꣢ ॥६८२॥
स्वर रहित मन्त्र
कया नश्चित्र आ भुवदूती सदावृधः सखा । कया शचिष्ठया वृता ॥६८२॥
स्वर रहित पद पाठ
कया । नः । चित्रः । आ । भुवत् । ऊती । सदावृधः । सदा । वृधः । सखा । स । खा । कया । शचिष्ठया । वृता ॥६८२॥
सामवेद - मन्त्र संख्या : 682
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 12; मन्त्र » 1
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 4; सूक्त » 2; मन्त्र » 1
Acknowledgment
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 12; मन्त्र » 1
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 4; सूक्त » 2; मन्त्र » 1
Acknowledgment
विषय - आणि राजापर केली आहे. आता येथे जीवात्म्याचा महिमा सांगितला आहे.
शब्दार्थ -
(चित्र:) अद्भूत सामर्थ्याने संपन्न आणि शरीराचा अध्यक्ष हा इन्द्र आत्मा (कदा) कोणत्या अपूर्वी (ऊती) रक्षणाद्वारे वेळप्रसंगी आमचा मित्र होतो. हाच (कया) कोणत्या अद्वितीय (शचिष्ठचा) अत्यंत बुद्धीपूर्ण आणि कौशल्यपूर्ण (वृत्य) वृत्तीद्वारे आमचा साह्यकारी होतो (हे आम्हास समजत नाही.) हा सदैव (सदावृध:) आमची प्रगती व वृद्धी करणारा (सरवा) मित्र वा सहाय्यक (भुवत्) होतो. तो कसा होतो व कसे सहाय्य करतो, हेच आमच्या लक्षात येत नाही. मात्र तो सर्व प्रसंगी आमचे सहाय्य करतो. हे आम्ही साधक गण प्रत्यक्ष अनुभवतो. ।।१।।
भावार्थ - ज्या आत्म्याच्या शक्तीमुळे सर्व जण संपूर्ण ऐहलौकिक आणि पारलौकिक उन्नती करू शकतात अशा त्या असीम शक्तीमान आत्म्याचे सर्वांनी श्रवण (अंत:करणाचा आवाज ऐकणे) मनन व निदिध्यासन केले पाहिजे ।।१।।
इस भाष्य को एडिट करें