Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 707
ऋषिः - भरद्वाजो बार्हस्पत्यः देवता - अग्निः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम -
0

न꣡ हि ते꣢꣯ पू꣣र्त꣡म꣢क्षि꣣प꣡द्भुव꣢꣯न्नेमानां पते । अ꣢था꣣ दु꣡वो꣢ वनवसे ॥७०७॥

स्वर सहित पद पाठ

न꣢ । हि । ते꣣ । पूर्त꣢म् । अ꣣क्षिप꣢त् । अ꣣क्षि । प꣢त् । भु꣡व꣢꣯त् । ने꣣मानाम् । पते । अ꣡थ꣢꣯ । दु꣡वः꣢꣯ । व꣣नवसे ॥७०७॥


स्वर रहित मन्त्र

न हि ते पूर्तमक्षिपद्भुवन्नेमानां पते । अथा दुवो वनवसे ॥७०७॥


स्वर रहित पद पाठ

न । हि । ते । पूर्तम् । अक्षिपत् । अक्षि । पत् । भुवत् । नेमानाम् । पते । अथ । दुवः । वनवसे ॥७०७॥

सामवेद - मन्त्र संख्या : 707
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 21; मन्त्र » 3
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 6; सूक्त » 2; मन्त्र » 3
Acknowledgment

शब्दार्थ -
शिष्य म्हणतात (नेमानांपते) आम्हा अपूर्णांचे पालनकर्ता असलेले हे आचर्यवर (ते) आपले (पूर्तम्) पालनपोषण करणारे आणि आमच्यात पूर्णत्व आणणारे हे गुण (अक्षिपत्) आमच्या नेत्रादी अवयवांना पठनाकडे नेणारे (न हि)(भुवत) व्हावे (म्हणजे तुम्ही देव असलेले ज्ञान म्हाला विद्वत्तेकडे व उन्नतीकडे नेणारे असावे वा व्हावे.) (अ थ) आता आपण आमच्या (दुष:) सत्काराचा (वनवसै) स्वीकार करा. शिष्यांनी गुरुपुढे विनम्र होऊन त्यांच्याकडून विद्या घ्यावी. ।।३।।

भावार्थ - गुरुजनांचे कर्तव्य आहे की त्यांनी शिष्यांना उत्तम प्रकारे शिक्षण देऊन सदाचरणाकडे प्रवृत्त करावे आणि शिष्यांनी अत्यंत श्रद्धाभावनेने त्यांचा सत्कार आदर करावा. ।।२२।।

इस भाष्य को एडिट करें
Top