Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 717
ऋषिः - वसिष्ठो मैत्रावरुणिः देवता - इन्द्रः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम -
0

श꣢꣫ꣳसेदु꣣क्थ꣢ꣳ सु꣣दा꣡न꣢व उ꣣त꣢ द्यु꣣क्षं꣢꣫ यथा꣣ न꣡रः꣢ । च꣣कृमा꣢ स꣣त्य꣡रा꣢धसे ॥७१७॥

स्वर सहित पद पाठ

श꣡ꣳस꣢꣯ । इत् । उ꣣क्थ꣢म् । सु꣣दा꣡न꣢वे । सु꣣ । दा꣡न꣢वे । उ꣡त꣢ । द्यु꣣क्ष꣢म् । द्यु꣣ । क्ष꣢म् । य꣡था꣢꣯ । न꣡रः꣢꣯ । च꣣कृम꣢ । स꣣त्य꣡रा꣢धसे । स꣣त्य꣢ । रा꣣धसे ॥७१७॥


स्वर रहित मन्त्र

शꣳसेदुक्थꣳ सुदानव उत द्युक्षं यथा नरः । चकृमा सत्यराधसे ॥७१७॥


स्वर रहित पद पाठ

शꣳस । इत् । उक्थम् । सुदानवे । सु । दानवे । उत । द्युक्षम् । द्यु । क्षम् । यथा । नरः । चकृम । सत्यराधसे । सत्य । राधसे ॥७१७॥

सामवेद - मन्त्र संख्या : 717
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » ; सूक्त » 2; मन्त्र » 2
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 1; सूक्त » 2; मन्त्र » 2
Acknowledgment

शब्दार्थ -
मित्रा (सुदानवे) उत्तमोत्तम पदार्थांचा दाता, जो इन्द्र त्याच्या (उस्थम्) स्त्रोतांचे (उत) आणि (द्युक्षम्) ज्यात तेच भरपूर आहे अशा त्याच्या गुण-कर्म-स्वभावात जे तू (शंस इट) अवश्य कीर्तन करीत जा. कशाप्रकारे? (यथा) ज्याप्रमाणे (नर:) आम्ही नेता माणसे (सत्थराधसे) शुद्ध पवित्र मार्गाने धन मिळवलेल्या धनवंताच्या (चक्रम) स्त्रोतांचे व त्याच्या गुण-कर्म-स्वभावाचे कीर्तन करीत असतो. (ज्याप्रमाणे काही द्रव्यादीच्या आशेने आम्ही लौकिक धनिकाची स्तुती करतो, तेवढ्याच प्रामाणिकपणे ईश्वराचेही गुणवर्णन केले पाहिजे. ।।२।। या मंत्रात उपमा अलंकार आहे. ।।२।।

भावार्थ - सर्व माणसांनी जगदीश्वराच्या गुण-कर्म-स्वभावाचे वर्णन करीत असावे आणि त्या गुणांचे आचरण करावे ।।२।।

इस भाष्य को एडिट करें
Top