Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 718
ऋषिः - वसिष्ठो मैत्रावरुणिः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम -
0
त्वं꣡ न इ꣢न्द्र वाज꣣यु꣢꣫स्त्वं ग꣣व्युः꣡ श꣢तक्रतो । त्व꣡ꣳ हि꣢रण्य꣣यु꣡र्व꣢सो ॥७१८॥
स्वर सहित पद पाठत्व꣢म् । नः꣣ । इन्द्रः । वाजयुः꣢ । त्वम् । ग꣣व्युः꣢ । श꣣तक्रतो । शत । क्रतो । त्व꣢म् । हि꣣रण्ययुः꣢ । व꣣सो ॥७१८॥
स्वर रहित मन्त्र
त्वं न इन्द्र वाजयुस्त्वं गव्युः शतक्रतो । त्वꣳ हिरण्ययुर्वसो ॥७१८॥
स्वर रहित पद पाठ
त्वम् । नः । इन्द्रः । वाजयुः । त्वम् । गव्युः । शतक्रतो । शत । क्रतो । त्वम् । हिरण्ययुः । वसो ॥७१८॥
सामवेद - मन्त्र संख्या : 718
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » ; सूक्त » 2; मन्त्र » 3
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 1; सूक्त » 2; मन्त्र » 3
Acknowledgment
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » ; सूक्त » 2; मन्त्र » 3
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 1; सूक्त » 2; मन्त्र » 3
Acknowledgment
विषय - आता जगदीश्वराची स्तुती केली आहे -
शब्दार्थ -
हे (इन्द्र) सर्वान्तर्यामी जगदीश्वर, (त्वम्) तुम्ही (न:) आमच्यासाठी (वाजयु) अन्न, धन, बल, विज्ञान आदी देणारे व्हावे, अशा आमची कामना आहे. (शतक्रतो) अनंत ज्ञानी व अनंत कर्म करणाऱ्या हे परमेश्वर, (त्वम्) तुम्ही (गव्यु:) आम्हाला गायी देणारे व्हा. (वसो) हे सर्वांना निवास व आश्रय देणाऱ्या हेप परमेश्वरा, (त्वम्) तुम्ही आम्हाला (हिरण्ययु) सुवर्ण व ज्योती प्रदान करणारे व्हा. ।।३।।
भावार्थ - परमेश्वराची उपासना करून त्याच्या कृपेने आम्ही अन्न, धन, शक्ती, गौ, वेग, विज्ञान, श्रेष्ठ संकल्प, श्रेष्ठ विचार, श्रेष्ठ विवेक, श्रेष्ठ प्रकाश, श्रेष्ठ कर्म, श्रेष्ठ गुण प्राप्त करावेत आणि त्याच्या कृपेने आम्ही सर्व भौतिक संपदांचे स्वामी व्हावे. (याकरीता आम्ही सदैव त्याची स्तुती व उपासना केली पाहिजे.) ।।३।।
इस भाष्य को एडिट करें