Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 726
ऋषिः - इरिम्बिठिः काण्वः देवता - इन्द्रः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम -
0

शा꣡चि꣢गो꣣ शा꣡चि꣢पूजना꣣य꣡ꣳ रणा꣢꣯य ते सु꣣तः꣢ । आ꣡ख꣢ण्डल꣣ प्र꣡ हू꣢यसे ॥७२६॥

स्वर सहित पद पाठ

शा꣡चि꣢꣯गो । शा꣡चि꣢꣯ । गो꣣ । शा꣡चि꣢꣯पूजन । शा꣡चि꣢꣯ । पू꣣जन । अय꣢म् । र꣡णा꣢꣯य । ते꣣ । सुतः꣢ । आ꣡ख꣢꣯ण्डल । प्र । हू꣡यसे ॥७२६॥


स्वर रहित मन्त्र

शाचिगो शाचिपूजनायꣳ रणाय ते सुतः । आखण्डल प्र हूयसे ॥७२६॥


स्वर रहित पद पाठ

शाचिगो । शाचि । गो । शाचिपूजन । शाचि । पूजन । अयम् । रणाय । ते । सुतः । आखण्डल । प्र । हूयसे ॥७२६॥

सामवेद - मन्त्र संख्या : 726
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » ; सूक्त » 5; मन्त्र » 2
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 2; सूक्त » 1; मन्त्र » 2
Acknowledgment

शब्दार्थ -
(शाचिगो) ज्याची वेदवाणी ज्ञान आणि कर्माविषयी उपदेश करते, अशा हे जगदीश्वरा (शाचिपूजन) ज्ञशनी व पुरुषार्थी लोक ज्याची पुजा करतात अशा हे परमेश्वरा (अयम्) हा पवित्र रस (ते) तुमच्या मध्ये (रणाय) रमण करण्यासाठी आम्ही (सुत:) उत्पन्न केला आहे. आमच्या हृदयात तुमच्या भक्तीचा भाव जागृत केला आहे. (आखण्डल) दु:ख, दुर्गुण, दुर्व्यसन आदींना खण्ड खण्ड करणाऱ्या हे देव, त्या भक्तीरसाचा अधिकाधिक आस्वाद घेण्यासाठी तुम्ही आमच्याकडून आहूत होत आहात. (म्हणजे आम्ही भक्तीभावे तुमचे आवाहन करीत आहोत. आमच्या हृदयातील भक्तीला दृढ-दृढतर-दृढतम करा, ही विनंती. ।।२।।

भावार्थ - ज्ञानाद्वारे आणि पुरुषार्थ केल्यानंतर परमेश्वराची आराधना केल्यानंतर तो उपासकांच्या दु:ख, दारिद्रय, आदींना खंड खंड करून भक्तांना रिद्धी-सिद्धी देऊन सुखी करतो. ।।२।।

इस भाष्य को एडिट करें
Top