Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 741
ऋषिः - मधुच्छन्दा वैश्वामित्रः देवता - इन्द्रः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम -
0

पु꣣रूत꣡मं꣢ पु꣣रूणा꣡मीशा꣢꣯नं꣣ वा꣡र्या꣢णाम् । इ꣢न्द्र꣣ꣳ सो꣢मे꣣ स꣡चा꣢ सु꣣ते꣢ ॥७४१॥

स्वर सहित पद पाठ

पु꣣रूत꣡म꣢म् । पु꣣रूणा꣢म् । ई꣡शा꣢꣯नम् । वा꣡र्या꣢꣯णाम् । इ꣡न्द्र꣢꣯म् । सो꣡मे꣢꣯ । स꣡चा꣢꣯ । सु꣣ते꣢ ॥७४१॥


स्वर रहित मन्त्र

पुरूतमं पुरूणामीशानं वार्याणाम् । इन्द्रꣳ सोमे सचा सुते ॥७४१॥


स्वर रहित पद पाठ

पुरूतमम् । पुरूणाम् । ईशानम् । वार्याणाम् । इन्द्रम् । सोमे । सचा । सुते ॥७४१॥

सामवेद - मन्त्र संख्या : 741
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » ; सूक्त » 10; मन्त्र » 2
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 3; सूक्त » 2; मन्त्र » 2
Acknowledgment

शब्दार्थ -
हे सहकाऱ्यांनो, मित्रांनो (पुरुणाम्) पूर्ण असलेल्या तसेच सर्वांचे पालन करणाऱ्या लोकांमध्ये (राजा, महाराजा आदी लोकांपेक्षाही) जो (पुरुतमम्) पूर्णतम आहे आणि सर्वश्रेष्ठ पालक आहे. तसेच जो (वार्याणाम्) वरणीय गुणांचा (ईशानम्) अधीश्वर आहे अशा त्या (इन्द्रम्) परमेश्वराविषयी (सुते) जेव्हा तुमच्या हृदयात श्रद्धारूप रस उत्पन्न होईल तेव्हा (सचा) सर्व जण मिळून (प्रगायत) त्या परमेश्वराचे स्तुति गीत गा ।। (या मंत्रात प्रत्यक्ष प गायत शब्द नाही. हा शब्द पूर्वीच्या मंत्रातून संदर्भाची आवश्यकता म्हणून घेतला गेला आहे, असे जाणावे ।।२।।

भावार्थ - जो स्वत: संपूर्ण असून, अन्यांना पूर्ण व पालन करणारा आहे, तसेच जो सर्व सद्गुणांनी विभूषित आहे सर्वांनी मिळून त्या परमेश्वराची मनी श्रद्धाभाव ठेवून उपासना केली पाहिजे. ।।२।।

इस भाष्य को एडिट करें
Top