Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 83
ऋषिः - भरद्वाजो बार्हस्पत्यः देवता - अग्निः छन्दः - अनुष्टुप् स्वरः - गान्धारः काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
1

त्वे꣣ष꣡स्ते꣢ धू꣣म꣡ ऋ꣢ण्वति दि꣣वि꣢꣫ सं च्छु꣣क्र꣡ आत꣢꣯तः । सू꣢रो꣣ न꣢꣫ हि द्यु꣣ता꣢꣫ त्वं कृ꣣पा꣡ पा꣢वक꣣ रो꣡च꣢से ॥८३॥

स्वर सहित पद पाठ

त्वे꣣षः꣢ । ते꣣ । धूमः꣢ । ऋ꣣ण्वति । दि꣣वि꣢ । सन् । शु꣣क्रः꣢ । आ꣡त꣢꣯तः । आ । त꣣तः । सू꣡रः꣢꣯ । न । हि । द्यु꣣ता꣢ । त्वम् । कृ꣣पा꣢ । पा꣣वक । रो꣡च꣢꣯से ॥८३॥


स्वर रहित मन्त्र

त्वेषस्ते धूम ऋण्वति दिवि सं च्छुक्र आततः । सूरो न हि द्युता त्वं कृपा पावक रोचसे ॥८३॥


स्वर रहित पद पाठ

त्वेषः । ते । धूमः । ऋण्वति । दिवि । सन् । शुक्रः । आततः । आ । ततः । सूरः । न । हि । द्युता । त्वम् । कृपा । पावक । रोचसे ॥८३॥

सामवेद - मन्त्र संख्या : 83
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 9;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे परमात्मरूप - अग्नी, (ते) तुमचा (त्वेष:) दीप्तिमान (धूम:) धूम्राप्रमाणे (धूर) पसरणारा आणि शत्रुला कंपित करणारा प्रभाव (ऋण्वति) सर्वत्र जातो, पसरतो. तो प्रभाव (दिवि) आत्मरूप आकाशापर्यंत (आतत:) विस्तृत होत (सन्) होत (शुक्र) शुद्धिकर होतो हे (पावक) शुद्धिकर्ता परमेश्वर, जसा (धृता) आपल्या दीप्तीने (सूर:न) सूर्य चमकत आहे, तसे (त्वम्) आपण (हि) निश्चयाने आपल्या (कृपा) प्रभावाच्या सामर्थ्याने (रोचसे) रोचमान होत आहात ।।३।।

भावार्थ - ज्याप्रमाणे यज्ञाग्नीच्या ज्वाळांमुळे उत्पन्न दाट व सुवासिक धूर आकाशत प्रसृत होऊन शुद्धीकारक व रोगनाशाक होतो. तसाच परमेश्वराचा प्रभाव मनुष्याच्या आत्म्यात व हृदयात प्रसार पावून अज्ञान आदी दोषांना कंपित करतो आणि हृदय शुद्ध करतो. याशिवाय जसा सूर्य आपल्या तेजाने तळपतो, तसेच परमात्म अग्नी आपल्या प्रभाव सामर्थ्याने सर्वत्र दीप्तिमान होत आहे. ।।३।।

इस भाष्य को एडिट करें
Top