ऋग्वेद - मण्डल 3/ सूक्त 13/ मन्त्र 1
प्र वो॑ दे॒वाया॒ग्नये॒ बर्हि॑ष्ठमर्चास्मै। गम॑द्दे॒वेभि॒रा स नो॒ यजि॑ष्ठो ब॒र्हिरा स॑दत्॥
स्वर सहित पद पाठप्र । वः॒ । दे॒वाय॑ । अ॒ग्नये॑ । बर्हि॑ष्ठम् । अ॒र्च॒ । अ॒स्मै॒ । गम॑त् । दे॒वेभिः॑ । आ । सः । नः॒ । यजि॑ष्ठः । ब॒र्हिः । आ । स॒द॒त् ॥
स्वर रहित मन्त्र
प्र वो देवायाग्नये बर्हिष्ठमर्चास्मै। गमद्देवेभिरा स नो यजिष्ठो बर्हिरा सदत्॥
स्वर रहित पद पाठप्र। वः। देवाय। अग्नये। बर्हिष्ठम्। अर्च। अस्मै। गमत्। देवेभिः। आ। सः। नः। यजिष्ठः। बर्हिः। आ। सदत्॥
ऋग्वेद - मण्डल » 3; सूक्त » 13; मन्त्र » 1
अष्टक » 3; अध्याय » 1; वर्ग » 13; मन्त्र » 1
अष्टक » 3; अध्याय » 1; वर्ग » 13; मन्त्र » 1
विषय - या सूक्तात विद्वान व अग्नी यांच्या गुणांचे वर्णन असल्यामुळे या सूक्ताच्या अर्थाची मागच्या सूक्ताच्या अर्थाबरोबर संगती जाणावी.
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमालंकार आहे. हे माणसांनो! जे लोक तुमचा सत्कार करतात त्यांचा तुम्हीही सत्कार करा. जसे विद्वान लोक विद्वान पुरुषांकडून विद्यायुक्त शुभ गुणांचा स्वीकार करतात त्या विद्वान लोकांची तुम्हीही सेवा करा व आम्हाला उत्तम गुण प्राप्त व्हावेत अशी इच्छा धरा. ॥ १ ॥
इस भाष्य को एडिट करें