Loading...
ऋग्वेद मण्डल - 7 के सूक्त 75 के मन्त्र
मण्डल के आधार पर मन्त्र चुनें
अष्टक के आधार पर मन्त्र चुनें
  • ऋग्वेद का मुख्य पृष्ठ
  • ऋग्वेद - मण्डल 7/ सूक्त 75/ मन्त्र 1
    ऋषिः - वसिष्ठः देवता - उषाः छन्दः - भुरिक्पङ्क्ति स्वरः - पञ्चमः

    व्यु१॒॑षा आ॑वो दिवि॒जा ऋ॒तेना॑विष्कृण्वा॒ना म॑हि॒मान॒मागा॑त् । अप॒ द्रुह॒स्तम॑ आव॒रजु॑ष्ट॒मङ्गि॑रस्तमा प॒थ्या॑ अजीगः ॥

    स्वर सहित पद पाठ

    वि । उ॒षाः । आ॒वः॒ । दि॒वि॒ऽजाः । ऋ॒तेन॑ । आ॒विः॒ऽकृ॒ण्वा॒ना । म॒हि॒मान॑म् । आ । अ॒गा॒त् । अप॑ । द्रुहः॑ । तमः॑ । आ॒वः॒ । अजु॑ष्टम् । अङ्गि॑रःऽतमा । प॒थ्याः॑ । अ॒जी॒ग॒रिति॑ ॥


    स्वर रहित मन्त्र

    व्यु१षा आवो दिविजा ऋतेनाविष्कृण्वाना महिमानमागात् । अप द्रुहस्तम आवरजुष्टमङ्गिरस्तमा पथ्या अजीगः ॥

    स्वर रहित पद पाठ

    वि । उषाः । आवः । दिविऽजाः । ऋतेन । आविःऽकृण्वाना । महिमानम् । आ । अगात् । अप । द्रुहः । तमः । आवः । अजुष्टम् । अङ्गिरःऽतमा । पथ्याः । अजीगरिति ॥ ७.७५.१

    ऋग्वेद - मण्डल » 7; सूक्त » 75; मन्त्र » 1
    अष्टक » 5; अध्याय » 5; वर्ग » 22; मन्त्र » 1

    भावार्थ - या मंत्रात परमात्म्याचा महिमा वर्णित आहे व उपदेश केलेला आहे, की हे सांसारिक लोकांनो! तुम्ही सूर्यापासून परमात्म्याच्या महिमेचा अनुभव घेऊन त्याच्याबरोबर आपल्याला जोडा. अर्थात, ब्रह्ममुर्हूत काळात जेव्हा सूर्य द्युलोकाला प्रकाशित करीत आपल्या तेजाने उदित होतो. त्यावेळी सर्व माणसांचे हे कर्तव्य आहे, की त्यांनी आळस सोडून परमात्म्याचा महिमा जाणून ऋत=सत्याचा आश्रय घ्यावा व त्या महान प्रभूच्या उपासनेत संलग्न व्हावे. याज्ञिक लोकांनी त्याच काळात यज्ञाद्वारे परमात्म्याला आव्हान करावे. अर्थात, मनुष्यमात्राला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करावा. ज्यामुळे सर्व प्राण्यांनी परमात्म्याच्या आज्ञेचे पालन करीत सुखपूर्वक जीवन व्यतीत करावे. हा परमात्म्याचा आदेश आहे. ॥१॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top