Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 11/ मन्त्र 64
    ऋषिः - विश्वामित्र ऋषिः देवता - मित्रो देवता छन्दः - अनुष्टुप् स्वरः - गान्धारः
    1

    उ॒त्थाय॑ बृह॒ती भ॒वोदु॑ तिष्ठ ध्रु॒वा त्वम्। मित्रै॒तां त॑ऽउ॒खां परि॑ ददा॒म्यभि॑त्याऽए॒षा मा भे॑दि॥६४॥

    स्वर सहित पद पाठ

    उ॒त्थाय॑। बृ॒ह॒ती। भ॒व॒। उत्। ऊँ॒ इत्यूँ॑। ति॒ष्ठ॒। ध्रु॒वा। त्वम्। मित्र॑। ए॒ताम्। ते॒। उ॒खाम्। परि॑। द॒दा॒मि॒। अभि॑त्यै। ए॒षा। मा। भे॒दि॒ ॥६४ ॥


    स्वर रहित मन्त्र

    उत्थाय बृहती भवोदु तिष्ठ धु्रवा त्वम् । मित्रैतान्त उखाम्परिददाम्यभित्त्याऽएषा मा भेदि ॥


    स्वर रहित पद पाठ

    उत्थाय। बृहती। भव। उत्। ऊँ इत्यूँ। तिष्ठ। ध्रुवा। त्वम्। मित्र। एताम्। ते। उखाम्। परि। ददामि। अभित्यै। एषा। मा। भेदि॥६४॥

    यजुर्वेद - अध्याय » 11; मन्त्र » 64
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    (विवाह-संस्कारप्रसंगी पुरोहिताची आज्ञा) ^शब्दार्थ - हे विदुषी कन्ये, तू (ध्रुवा) मंगलकार्यात रुची व मग्न असणारी आणि (बृहती) अत्यंत पुरुषार्थवती (भव) हो. विवाह करण्यासाठी (उत्तिष्ठ) उडत हो. (उत्थाथ) आळस त्यागून उठ आणि या नियोजित पतीचा स्वीकार कर. ^2) हे (मित्र) मित्र (नियोजित पती वा वर) (मी पुरोहित वा वधूचा पिता) (ते) तुझ्याकरिता (एताम्) या (उखाम्) अनुरुप अशा कन्येला (अभित्यै) सर्वथा निर्भय राहण्यासाठी (परिददामि) देत आहे (उ) यामुळे तू (एषा) या प्रदत कन्येला (माभेदि) दूर करू नको (हिचा पत्नी म्हणून स्वीकार कर आणि पुढे कधीही हिला वियुक्त करू नकोस) ॥64॥

    भावार्थ - भावार्थ - वधू आणि वर यांना उचित आहे की त्यांनी आपल्या इच्छेप्रमाणे स्त्रीने योग्य पुरुषाची आणि पुरुषाने योग्य स्त्रीची स्वत: परीक्षा वा निवड करावी. जेव्हां दोघांना विवाह करण्याविषयी निश्चय होईल, तेव्हां माता-पिता, आचार्य आदींनी त्या दोघांचा विवाह-संस्कार करावा. या दोघांनी कधीही आपसात वियुक्त होण्याचा विचार अथवा व्यभिचार करण्याचे कृत्य करू नये. पतीने आपल्या पत्नीच्या इच्छा-अनुकूल रहावे आणि पत्नीने पतिव्रता राहून दोघांनी मिळून सुंदर प्रिय गृहधर्म करावा ॥64॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top