Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 11/ मन्त्र 70
    ऋषिः - सोमाहुतिर्ऋषिः देवता - अग्निर्देवता छन्दः - विराड्गायत्री स्वरः - षड्जः
    3

    द्र्व॑न्नः स॒र्पिरा॑सुतिः प्र॒त्नो होता॒ वरे॑ण्यः। सह॑सस्पु॒त्रोऽअद्भु॑तः॥७०॥

    स्वर सहित पद पाठ

    द्र्व॑न्नः इति॒ द्रुऽअ॑न्नः। स॒र्पिरा॑सुति॒रिति॑ स॒र्पिःऽआ॑सुतिः। प्र॒त्नः। होता॑। वरे॑ण्यः। सह॑सः। पु॒त्रः। अद्भु॑तः ॥७० ॥


    स्वर रहित मन्त्र

    र्द्वन्नः सर्पिरासुतिः प्रत्नो होता वरेण्यः । सहसस्पुत्रोऽअद्भुतः ॥


    स्वर रहित पद पाठ

    द्र्वन्नः इति द्रुऽअन्नः। सर्पिरासुतिरिति सर्पिःऽआसुतिः। प्रत्नः। होता। वरेण्यः। सहसः। पुत्रः। अद्भुतः॥७०॥

    यजुर्वेद - अध्याय » 11; मन्त्र » 70
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (पत्नी म्हणते) हे पति, (द्वन्हा:) वृक्ष आदी औषधीमात्र ज्यांचे अन्न आहे, (स्वास्थ्यकारक वृक्षांची फळें, कंदमुळे जे सेवन करतात) असे (सार्थिरासुति:) घृत आदी पदार्थांना शुद्ध करणारा (धृत तयार करताना त्यातील दोष दूर करणारा) (प्रत्न:) पुरातन जो (होता) आदान-प्रदान करण्याच्या स्वभाव असलेला आणि (वरेण्य:) वरणीय आहे अशा (सहस:) बलवान मनुष्याचा पुत्र होण्यासाठी (अशी कीर्ती मिळविण्यासाठी) (अद्भुत:) आश्चर्यकारक गुण, कर्म आणि स्वभाव असणारे आपण अधिक (सुख), (कीर्ती मिळविण्यासाठी) या गृहाश्रमात शोभायमान व्हा (अनेकाकरिता आदर्श गृहाश्रमी व्हा) ॥70॥

    भावार्थ - भावार्थ - या ठिकाणी पूर्वीच्या क्र. 69 या मंत्रातील ‘स्वस्तये’ ‘अस्मिन्’ ‘यज्ञे’ आणि ‘उद्दिहि’ या चार शब्दांची अनुवृत्ती आलेली आहे (या मंत्रातील व्याख्येसाठी हे चार शब्द आवश्यक म्हणून घेतले आहेत) मुलीसाठी उचित आहे की तिने अशा शुद्ध स्वभाव असलेल्या पुरुषाशी विवाह करावा की ज्याचा पिता ब्रह्मचर्य, धारणामुळे बलवान आहे (वा होता) तसेच ज्याने स्वपुरुषार्थाने पुष्कळ अन्नादी पदार्थांना संग्रह केला आहे. कारण की अशा बलवान व पुरुषार्थी पित्याच्या पुत्राशी विवाह केल्यानेच तिला जीवनात सुखी प्राप्ती होईल. ॥ 70॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top