Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 12/ मन्त्र 40
    ऋषिः - विरूप ऋषिः देवता - अग्निर्देवता छन्दः - निचृदार्षी स्वरः - षड्जः
    2

    पुन॑रू॒र्जा निव॑र्त्तस्व॒ पुन॑रग्नऽइ॒षायु॑षा। पुन॑र्नः पा॒ह्यꣳह॑सः॥४०॥

    स्वर सहित पद पाठ

    पुनः॑। ऊ॒र्जा। नि। व॒र्त्त॒स्व॒। पुनः॑। अ॒ग्ने॒। इ॒षा। आयु॑षा। पुनः॑। नः॒। पा॒हि॒। अꣳह॑सः ॥४० ॥


    स्वर रहित मन्त्र

    पुनरूर्जा निवर्तस्व पुनरग्न इषायुषा । पुनर्नः पाह्यँहसः ॥


    स्वर रहित पद पाठ

    पुनः। ऊर्जा। नि। वर्त्तस्व। पुनः। अग्ने। इषा। आयुषा। पुनः। नः। पाहि। अꣳहसः॥४०॥

    यजुर्वेद - अध्याय » 12; मन्त्र » 40
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (पुत्र-पुत्री आपल्या माता-पित्याला म्हणत आहेत) हे (अग्ने) तेजस्वी माता-पिता तुम्ही (इषायुषी) अन्न आणि जीवनशक्ती देऊन (न:) आम्हाला वाढवा (उत्तम भोजन व बलौषधीद्वारा आमची शारीरिक, आत्मिक उन्नती करा) (पुन:) वारंवार (अंहस:) दुष्टाचरणापासून (पाहि) आमचे रक्षण करा. (माता-पिता म्हणतात) हे पुत्र, तू देखील (ऊर्जा) अत्यधिक प्रयत्न करून, पूर्ण शक्तीनिशीं पापापासून (निवर्त्तस्व) दूर रहा आणि (पुन:) पुन्हा आम्हाला देखील पापाचरणापासून दूर ठेव ॥40॥

    भावार्थ - भावार्थ - ज्याप्रमाणे शहाण्या आई-वडिलांनी विद्या आणि सुशिक्षा देऊन आपल्या संतानाला दुराचारापासून दूर ठेवावे, त्याचप्रमाणे संतानांचेही कर्तव्य आहे की त्यांनी दुर्व्यवहारापासून आई-वडीलांना नेहमी वाचवावे. कारण की असे केल्याशिवाय सर्व माणसें धर्मात्मा होऊ शकणार नाहीत ॥40॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top